(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 10 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 9 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 9 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Arun Goel Resigns : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा, तीन वर्षे आधीच राजीनामा दिल्याने खळबळ
Election Commission of India : केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता आयोगात केवळ मुख्य निवडणूक आयुक्त शिल्लक राहिले आहेत. Read More
Maldives : मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी भारताची माफी मागितली, भारताच्या Boycott मुळे आमच्या पर्यटनाला फटका.. म्हणाले..
Maldives : "मालदीववर बहिष्काराचा खूप मोठा परिणाम झाला आहे, आणि मला त्याबद्दल खरोखरच काळजी वाटते" मालदीवचे माजी राष्ट्रपती म्हणतात... Read More
Miss World 2024 : चेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली यंदाची विश्वसुंदरी, क्रिती सॅनॉन आणि पूजा हेडगेसह अमृता फडणवीसांनी निवडली यंदाची 'मिस वर्ल्ड'
Miss World 2024 : मिस वर्ल्ड 2024 च्या अंतिम सोहळ्याचं भारतात आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्याचं परीक्षण अमृता फडणवीस यांनी केलं होतं. Read More
Zee Marathi Serial TRP : नव्या मालिकांचं सत्र पण टीआरपीच्या शर्यतीत झी मराठीची झुंज अपयशीच, फक्त 3 मालिकांनाच स्थान
Zee Marathi Serial TRP : या आठवड्यात आलेल्या टीआरपीच्या शर्यतीत झी मराठीला पुन्हा एकदा फटका बसला असल्याचं चित्र आहे. Read More
Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला
Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More
India vs England, 5th Test : टीम इंडियाने इंग्रजांना दिवसभर घामटा फोडला, 15 वर्षात प्रथमच भीम पराक्रम नावावर!
India vs England 5th Test : दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आपापली शतके पूर्ण केली. यानंतर सर्फराज खान आणि नवोदित देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके झळकावली. Read More
Womens Day 2024 : डॉक्टरपासून ऑटो ड्रायव्हरपर्यंत; समाजाच्या चौकटी मोडून 'या' महिलांनी रोवले अटकेपार झेंडे
Womens Day 2024 : आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला देशातील त्या महिलांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी सर्व बेड्या तोडून काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि देशाला वैभव मिळवून दिलं. त्यामुळे आज संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे. Read More
दिलासादायक! परकीय गंगाजळी वाढली, सलग दुसऱ्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात वाढ
Forex reserve increased : भारतीयांसाठी एक दिलासादासयक बातमी आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा भारताकडे अधिक कल वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. Read More