एक्स्प्लोर

Youtube Top 10 Video : 'श्रीवल्ली'पासून 'कच्चा बादाम'पर्यंत यूट्यूबवर 'हे' व्हिडीओ ठरले लोकप्रिय, यूट्यूबकडून यादी जारी

Top 10 Youtube Video 2022 : गुगलने (Google) 2022 या वर्षातील यूट्यूबवर (YouTube) सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या व्हिडीओंची यादी जाहिर केली आहे.

Youtube Top 10 List 2022 : गुगलने (Google) 2022 या वर्षातील यूट्यूबवर (YouTube) सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या व्हिडीओंची यादी जाहिर केली आहे. या यादीवरून तुम्हाला कळेल की, 2022 या वर्षांत लोकांनी युट्यूबवर काय पाहणं अधिक पसंत केलं. या वर्षात भारतात लोकांनी सर्वात जास्त काय पाहिलं. गुगल कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये या वर्षात भारतात सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडीओंची यादी शेअर केली आहे. गुगल ट्रेंडनुसार, दर्शवितो की लोकांनी थेट ई-स्पोर्ट्स 60 सेकंदांपासून ते 4-तासांच्या लहान व्हिडिओंपर्यंत पाहिले.

गुगलने यावेळी टॉप 10 ट्रेंडिंग व्हिडीओ, टॉप 10 म्युझिक व्हिडीओ आणि टॉप 10 शॉर्ट्स अशा विविध कॅटेगरीमधील भारतातील लोकप्रिय व्हिडीओंची यादी जारी केली आहे. याशिवाय, YouTube ने 2022 चा ब्रेकआउट क्रिएटर, ब्रेकआउट वुमन क्रिएटर आणि ओव्हरऑल टॉप रँक क्रिएटर ऑफ द इयरची यादी देखील शेअर केली आहे.
Youtube Top 10 Video :  'श्रीवल्ली'पासून 'कच्चा बादाम'पर्यंत यूट्यूबवर 'हे' व्हिडीओ ठरले लोकप्रिय, यूट्यूबकडून यादी जारी

यूट्यूब इंडियाच्या टॉप ट्रेंडिंग कंटेंट कॅटेगरीमध्ये यावर्षी एज ऑफ वॉटर (Age of Water) हा व्हिडीओ पहिल्या क्रमांकावर आहे. Round 2 Hell's या यूट्यूब चॅनलचा (YouTube Channel) हा व्हिडीओ असून या चॅनलचे 28 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. या यादीतील दुसरा व्हिडीओ सस्ता शार्क टँक (Sasta Shark Tank) आहे. हा यूट्यूबर (YouTuber) आशिष चंचलानीचा (Ashish Chanchlani) व्हिडीओ आहे.

म्युझिक आणि गाण्याच्या कॅटेगरीमध्ये पुष्पा आणि कच्चा बादामची जादू पाहायला मिळाली आहे. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाणं यूट्यूबच्या टॉप 10 लोकप्रिय गाण्यांमध्ये अव्वल आहे. अरेबिक कुठू (Arabic Kuthu - Halamithi) हे साऊथ गाणं दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पुष्पा चित्रपटातील 'सामी सामी' (Sami Sami) गाणंही खूप लोकप्रिय ठरलं आहे.

भुवन बड्याकरचं (Bhuban Badyakar) कच्चा बादाम गाणंही यूट्यूबरवर खूप लोकप्रिय ठरलं. लोकप्रिय गाण्यांच्या यादीत कच्चा बादाम गाणं चौथ्या क्रमांकावर आहे

टॉप 10 म्युझिक व्हिडीओ

1. श्रीवल्ली
2. अरेबिक कुठू
3. सामी सामी
4. कच्चा बादाम
5. ले ले आई कोका कोला
6. ऊ बोलेगा या ऊ ऊ बोलेगा
7. ऊ अंटवा मावा
8. पसूरी कोक स्टूडिओ
9. अरेबिक कुठू
10. नखुनिया खेसारी लाल

Youtube Top 10 Video :  'श्रीवल्ली'पासून 'कच्चा बादाम'पर्यंत यूट्यूबवर 'हे' व्हिडीओ ठरले लोकप्रिय, यूट्यूबकडून यादी जारी

लोकांची रिॲक्शन व्हिडीओलाही पसंती

केवळ लांबलचक स्वरुपात स्क्रिप्ट केलेले नाही तर रिॲक्शन व्हिडीओला देखील लोकांनी पसंती दिली आहे. कॅरी मिनातीचा इंडियन फूड मॅजिक व्हिडीओ रिॲक्शन व्हिडीओंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Kacha Badam : शेंगदाणे विक्रेता ते सेलिब्रिटी, शेंगदाणे विकता विकता रातोरात सेलिब्रिटी झाला कच्चा बदामचा गायक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानियाAkola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजारJob Majha | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी | 01 April 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget