एक्स्प्लोर

WhatsApp Cleaning Trick: व्हॉट्सअ‍ॅपवरील अनावश्यक मॅसेजेस क्लीन कसे करावे? जाणून घ्या सोपी ट्रिक

जर तुमचं व्हॉट्सअॅप देखील हँग होत असेल तर ते क्लीन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप क्लीन करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.

बर्‍याचदा आपण पाहतो की आपलं व्हॉट्सअॅप हँग होतं किंवा स्लो प्रोसेस होते. अशा परिस्थितीत काय करावे हे आपल्याला कळत नाही. आपण व्हॉट्सअॅप चॅटमधील अनावश्यक फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट यासारख्या गोष्टी डिलीट करत नाही. त्यामुळे आपलं व्हॉट्सअॅप हँग होतं. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅप कसे क्लीन करावे ते सांगणार आहोत.

WhatsApp मध्ये हे फिचर डिसेबल करा
व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टोरेजसोबत फोनचे स्टोरेजही वाढत असते. या स्टोरेजच्या वाढीमुळे फोन हळूहळू स्लो काम करण्यास सुरुवात करतो. यासाठी आपण व्हॉट्सअ‍ॅपवर ऑटो सेव्ह मीडिया फाइल्सचा पर्याय डिसेबल करू शकता. ज्यानंतर आपल्याला पाहिजे असलेली केवळ मीडिया फाइल आपल्या फोनमध्ये जतन होईल आणि फोनमधील स्पेस वाढेल.

WhatsApp ला असे करा क्लीन

  • सर्वप्रथम WhatsApp ओपन करा आणि सेटिंग्ज वर जा.
  • त्यानंतर डेटा आणि स्टोरेज वापरावर टॅप करा.
  • येथे Storege Use चा पर्याय खाली दिसेल.
  • आपण स्टोरेज युज वर टॅप करताच सर्व चॅटची सूची दिसेल.
  • येथे आपण कोणत्या चॅटमध्ये किती स्टोरेज वापरले जात आहे ते तपासू शकता.
  • हे केल्यावर, जे आयटम्स आपण हटवू इच्छिता त्या चॅटवर टॅप करा.
  • यानंतर सर्व फोटोंची यादी आपल्या समोर येईल.
  • आता या यादीमध्ये आपल्या उपयोगात नसलेले गोष्टी हटवा.
  • यासह आपले व्हॉट्सअ‍ॅप क्लीन होईल आणि स्पेसही वाढेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
SSC Exam 2024 : हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lok Sabha Seat Sharing Conflicts : प्रत्येक पक्षात एकच आवाज, मै भी नाराज! युती-आघाडीत नाराजीचं पेवTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 28 March 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  06 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सCM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
SSC Exam 2024 : हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
CM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारी
अभिनेता गोविंदा शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी जबाबदारी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Aishwarya Abhishek on Aradhya Bachchan : बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
Embed widget