एक्स्प्लोर

'व्हॉट्सअॅप'वर बहुप्रतीक्षित व्हिडिओ कॉलिंग सेवेला सुरुवात

न्यूयॉर्क : व्हॉट्सअॅपची बहुप्रतीक्षित व्हिडिओ कॉलिंग सेवा अखेर सुरु झाली आहे. अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोज फोन यूझर्स आता व्हॉट्सअॅपधारकांना व्हिडिओ कॉल करु शकतील. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरुन याबाबत मार्क झुकरबर्गने घोषणा केली. 'व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंग सुरु करण्याबाबत यूझर्सकडून गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला वारंवार विनंती केली जात होती. त्यामुळे हे फीचर जगासमोर आणताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.' असं व्हॉट्सअॅपच्या ब्लॉगवर म्हटलं आहे. वायफायवरुन तुम्ही मोफत व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकाल, अन्यथा तुमच्या मोबाईल कंपनीच्या डेटानुसार इंटरनेटचा दर लागू होईल. व्हिडिओ कॉलिंग सुरु होण्यासाठी यूझर्सना व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. 2014 मध्ये फेसबुकने व्हॉट्सअॅप 19 बिलियन डॉलरला विकत घेतलं होतं. सध्या भारतात 15 कोटी अॅक्टिव्ह व्हॉट्सअॅप यूझर्स आहेत. व्हॉट्सअॅपवर सध्या पर्सनल मेसेजिंग, ग्रुप चॅट, व्हॉईस कॉल यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. फेसबुकने यापूर्वीच व्हिडिओ कॉलिंग सेवा लाँच केली आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचं मार्केट भारतात जलद गतीने वाढत आहे. फक्त महागडे फोन वापरणारेच नाही, तर प्रत्येकापर्यंत ही सेवा पोहचवण्याचा आपला मानस असल्याचं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. आतापर्यंत स्काईप, फेसबुक, गुगल ड्युओ, व्हायबर यासारख्या काही सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हिडिओ कॉलिंग उपलब्ध आहे. व्हिडिओ कॉलिंग कसे कराल? 1. ज्या व्यक्तीला फोन करायचा आहे, त्याचा चॅट ओपन करा. 2. ऑप्शन्समध्ये 'फोन' आयकॉनवर क्लिक करा 3. व्हॉईस आणि व्हिडिओ यापैकी व्हिडिओ पर्याय निवडा

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Shivendraraje Bhonsle : सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले वरिष्ठांची सूचना मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगितलेली..
सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, वरिष्ठांच्या सूचना...
Embed widget