एक्स्प्लोर

स्मार्टफोनचा नेटस्पीड चेक करण्यासाठी ट्रायचं नवं अॅप

नवी दिल्ली : स्मार्टफोनचा नेटस्पीड चेक करण्यासाठी 'ट्राय' म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया लवकरच नवं अॅप लाँच करणार आहे. या अॅपच्या सहाय्याने स्मार्टफोन धारकांना आपल्या स्मार्टफोनला मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून योग्य त्या स्पीडनेच इंटरनेट सेवा पुरवली जातेय की नाही, याची खात्री करता येणार आहे.   सध्या गूगल प्ले स्टोअरवर अँड्राईड स्मार्टफोन धारकांसाठी अशा पद्धतीने नेटस्पीड तपासून देणारे अनेक नवे अॅप आहेत. मात्र त्यांनी तपासलेला नेटस्पीड अनेकदा विश्वासार्ह नसतो. यामुळेच स्वतः 'ट्राय'नेच लाँच केलेल्या या अॅपमुळे स्मार्टफोन ग्राहकांना नेटस्पीडची खातरजमा करता येईल. तसंच या अॅपमधून तपासलेला नेटस्पीड ट्रायबरोबर शेअर करण्याचीही सुविधा आहे.   ट्रायने लाँच केलेल्या या नेटस्पीड तपासणाऱ्या अॅपचं नाव मायस्पीड अॅप असं असून ट्रायच्या मोबाईल सेवा अॅप स्टोअरमधून ते कुणालाही डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपचं औपचारिक लाँचिंग उद्या पाच जुलै रोजी होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा नेटस्पीड चेक केल्यानंतर त्याचे डिटेल्स ट्रायला मिळतील. त्यामध्ये तुमचा फोन कोणत्या बनावटीचा आहे, त्यामध्ये कोणत्या मोबाईल सेवा ऑपरेटरचं सिमकार्ड आहे तसंच तुमचं लोकेशन या माहितीचा समावेश असेल. यामुळे तुम्हाला ज्या स्पीडने सेवा पुरवण्याचं आश्वासन मोबाईल कंपनीकडून मिळालंय, त्याप्रमाणेच तुम्हाला सेवा मिळतेय की नाही, याची खातरजमा करता येईल, तसंच तुम्हाला योग्य त्या स्पीडने नेट कनेक्टिविटी मिळतेय की नाही, याची तक्रारही करता येईल.   अनेकदा मोबाईल ऑपरेटर तुम्हाला टूजी, थ्रीजी किंवा आता फोरजी या पॅकेजमध्ये सेवा पुरवतात, प्रत्याक्षात तुम्हाला त्या स्पीडने सेवा मिळतच नाही. ट्रायने स्मार्टफोनधारकांना वेगवेगळ्या नेटस्पीडमध्ये किमान डाऊनलोड आणि अपलोड इंटरनेट स्पीड किती असावा याचे काही निकष ठरवून मोबाईल कंपन्यांसाठी बंधनकारक केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
SGB Gold Bond  योजनेमुळं गुंतवणकूदारांवर पैशांचा पाऊस, तब्बल 275 टक्के रिटर्न, आरबीआयकडून परिपत्रक जारी...
SGB Gold Bond  योजनेमुळं पैशांचा पाऊस, गुंतवणकूदारांना मिळणार तब्बल 275 टक्के रिटर्न
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Ravindra Dhangekar: राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
Mumbai Metro 4 Train Coach: वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
Embed widget