एक्स्प्लोर

नवा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी ही 6 कामं करा!

मुंबई: नवा फोन घेतल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणं महत्त्वाचं असतं. स्मार्टफोनचा डिस्प्ले महत्त्वाचा असतो. त्यामुळे स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी त्यावर चांगल्या दर्जाचं टेम्पर्ड ग्लास लावा. त्यामुळे फोनची स्क्रीन सुरक्षित राहून, त्यावर ओरखडे/स्क्रॅचेस पडणार नाहीत. तसंच फोन हातातून खाली पडल्यास टेम्पर्ड ग्लासमुळे वाचू शकेल. मोबाईल सुरक्षेच्यादृष्टीने त्याला बॅक कव्हरही महत्त्वाचं आहे. सध्या बाजारात वेगवेगळे, स्टाईलिश मोबाईल कव्हर उपलब्ध आहेत. तुमच्या फोनला आवश्यक असलेलं बॅक कव्हर जरुर घ्या. तुमच्या महागड्या स्मार्टफोनचा विमा उतरवू शकता. सध्या अनेक मोबाईल कंपन्या युझर्सना विमाही ऑफर करत आहेत. मोबाईल फुटला, पाण्यात पडला किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास विम्याचा पर्याय उपलब्ध आहे. तुमच्या मोबाईलप्रमाणेच त्यातील डेटा अत्यंत महत्त्वाचा असतो. तुमचे मेसेज, फोटो आणि अन्य डेटा कोणीही पाहू नये, यासाठी Applock चा वापर करा. अँड्रॉईड मोबाईलधारक गुगल प्ले स्टोअरवरुन Applock डाऊनलोड करु शकतात. त्यानंतर आवश्यकेनुसार त्या-त्या अॅपला लॉक करु शकता. स्मार्टफोन चोरीला गेल्यास, अथवा हरवल्यास मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं. मात्र तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर अँड्राईड डिव्हाईस मॅनेजर अॅक्टिव्ह ठेवल्यास, तुमच्या फोनचं लोकेशन सहज समजू शकेल. त्यासाठी स्मार्टफोनच्या Google Settings मध्ये जा, स्क्रोल डाऊन करुन Security सिल्केट करा, त्यानंतर Android Device Manager वर जा. त्यानंतर Remotely locate this device आणि Allow remote lock and erase on or off वर टिक करा. मात्र त्यावेळी Location च्या सेटिंगमध्ये जाऊन Access to my location हे सुद्धा ऑन करणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय फोनमध्ये गुगल साईन इन होणंही गरजेचं आहे. नवा फोन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी त्यामध्ये अँटी व्हायरस आणि डेटा सिक्युरिटी सॉफ्टवेअर इंस्टॉल करा. यामुळे तुमचा महत्त्वाचा सर्व डेटा सुरक्षित राहिल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget