एक्स्प्लोर

BSNL, Airtel आणि Jio कंपनीच्या दीर्घ वैधतेसह फ्री कॉलिंगच्या बेस्ट ऑफर्स

भारतीय बड्या टेलिकॉम कंपन्या कमी किंमतीत आपल्या ग्राहकांना दीर्घकालीन सर्वोत्कृष्ट योजना ऑफर करतात. जेणेकरून त्यांचे ग्राहक दुसर्‍या कंपनीकडे त्यांचा नंबर पोर्ट करणार नाहीत.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणारी सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आपल्या युजर्ससाठी अनेक परवडणार्‍या योजना देत आहे. यात नि:शुल्क कॉलिंगबरोबरच डेटा बेनिफिट्सही देण्यात येत आहेत. वाढत्या स्पर्धेत युजर्सला कमी किंमतीत दीर्घ मुदतीसह विनामूल्य मेसेजेस आणि व्हॉईस कॉलिंग अशी वैशिष्ट्ये देणे हे चॅलेंजचं आहे. परंतु, बीएसएनएल आपल्या वापरकर्त्यांना ही योजना देत आहे. चला या योजनेबद्दल जाणून घेऊया.

BSNL चा 485 रुपयांचा प्लॅन BSNL दररोज 1.5 जीबी डेटासह एकूण 135 जीबी डेटा 485 रुपयांमध्ये देत आहे. या योजनेव्यतिरिक्त आपण देशातील कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉल करू शकता. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे FUP मर्यादेशिवाय मोफत कॉलिंग प्रदान केली जात आहे. एवढेच नाही तर या योजनेत तुम्ही दररोज 100 संदेश फ्री करू शकता. ही योजना 90 दिवसांसाठी वैध आहे.

WhatsApp डेस्कटॉप लॉगइन होणार आणखी सुरक्षित; फक्त QR Code पुरेसा नाही

Airtel चा 598 रुपयांचा प्लॅन बीएसएनएल व्यतिरिक्त, एअरटेल आपल्या वापरकर्त्यांना दीर्घ वैधता असलेली ऑफर देत आहे. एअरटेलच्या 598 रुपयांच्या प्लॅननुसार दररोज 1.5 जीबी डेटा मिळत आहे. आपण ही ऑफर निवडल्यास कोणत्याही नेटवर्कवर आपल्याला खरी अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेची वैधता 84 दिवसांची आहे.

Jio चा 555 रुपयांचा प्लॅन याशिवाय रिलायन्स जिओसुद्धा 555 रुपयांमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा देत आहे. या योजनेत यूजर्सना अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळत आहे. तसेच आपण दररोज 100 एसएमएस विनामूल्य करू शकता. आपण ही योजना घेतल्यास आपल्याला Jio अॅप्सवर विनामूल्य सदस्यता देखील दिली जाईल. ही योजना 84 दिवसांसाठी वैध आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
Embed widget