एक्स्प्लोर

IMEI नंबरशी छेडछाड केल्यास आता तीन वर्षांचा तुरुंगवास

मोबाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. आयएमईआय हा मोबाईलची ओळख असणारा 15 अंकी नंबर असतो.

नवी दिल्ली : मोबाईलच्या आयएमईआय (आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख) नंबरशी छेडछाड करणं आता दंडनीय गुन्हा ठरणार आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवासही होऊ शकतो. मोबाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. आयएमईआय हा मोबाईलची ओळख असणारा 15 अंकी नंबर असतो. दूरसंचार विभागाने 25 ऑगस्ट रोजी याबाबत अधिसूचना जारी केली होती. यामुळे आयएमईआय संबंधित समस्यांवर तोडगा काढणं आणि हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी शक्य होणं अपेक्षित आहे. आयएमईआय नंबरशी छेडछाड करणं हा गुन्हा असल्याचं अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे. इंडियन टेलीग्राफच्या कलम 7 आणि कलम 25 अन्वये यासाठी एक नवीन नियमही तयार करण्यात आला आहे. शिवाय कोणत्याही नेटवर्कचा मोबाईल चोरी झाला किंवा हरवला तर त्यावरील सेवा बंद करण्यासाठी दूरसंचार विभाग एक नवीन प्रणाली लागू करणार आहे. आयएमईआय नंबर बदलला किंवा सिम काढल्यानंतरही या प्रणालीमुळे इतरांना मोबाईल वापरता येणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

योगी-मोदी आले पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?

Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
योगी-मोदी आले पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 

पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
Embed widget