एक्स्प्लोर

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून तुमचं WhatsApp होऊ शकतं बंद

या अॅपचा वापर इतका सर्रास झाला, की अनेकांसाठी महतत्वाच्या कामांमध्येसुद्धा संदेश देवाणघेवाणीसाठी (WhatsApp)लाच प्राधान्य देण्यात आलं. पण, आता मात्र ही परिस्थिती काहीशी बदलणार आहे.

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वापरात असणाऱ्या (WhatsApp) या मेसेजिंग अॅपमध्ये अनेक बदल झाले, अपडेटही आले. या अॅपचा वापर इतका सर्रास झाला, की अनेकांसाठी महतत्वाच्या कामांमध्येसुद्धा संदेश देवाणघेवाणीसाठी (WhatsApp)लाच प्राधान्य देण्यात आलं. पण, आता मात्र ही परिस्थिती काहीशी बदलणार आहे. कारण, 2021च्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2021 काही अॅन्ड्रॉईड कार्यप्रणाली आणि आयफोन डिवाईसवर हे अॅप (WhatsApp) काम करणार नाहीये.

iOS 9 आणि अँड्रॉईड 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टम नसणाऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. यासंदर्भातील यादीही जाहीर करण्यात आली आहे. ऑपरेटींग सिस्टीमच्या नव्या व्हर्जनचा वापर करण्याचा सल्लाही व्हॉट्सअॅपकडून युजर्सना देण्यात आला आहे. असं केल्या नंतरच त्यांना मेसेजिंग अॅपमधील काही नवे फिचर्स वापरता येणार आहेत.

परिणामी पुढील दिवसांमध्येही व्हॉट्सअॅपचा वापर सुरु करण्यासाठी तुम्हीही फोनच्या ऑपरेटींग सिस्टीमबाबतची माहिती लगेचच करुन घ्या. असं न केल्यास नव्या वर्षातच तुम्हाला व्हॉट्सअॅपपासून दूर राहावं लागणार आहे. फोन अपडेट करण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन सिस्टीम अपडेटच्या पर्यायाची निवड केल्यास ऑपरेटींग सिस्टीमचं नवं व्हर्जन अपडेट होऊन तुम्ही बहुविध अॅपची सेवा अविरतपणे अनुभवू शकता.

दरम्यान, व्हॉट्सअॅपच्या या नव्या व्हर्जनसाठी अ‍ॅपल कंपनीच्या (iPhone 4), (iPhone 4S), (iPhone 5), (iPhone 5S), (iPhone 6) आणि  (iPhone 6S) ला ऑपरेटिंग सिस्टम iOS 9 च्या व्हर्जननं अपडेट करावं लागणार आहे. तर,  (iPhone 6S), (6 Plus), (iPhone SE) हे फर्स्ट जनरेशनचे आयफोन असल्यामुळं ते iOS 14 वरून अपडेट करता येऊ शकतात.

एँड्रॉईड फोनच्या बाबतीत सांगावं तर,  4.0.3 सिस्टीम नसणाऱ्या (Device) वर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. अशा फोनमध्ये (HTC Desire), (LG Optimus Black), (Motorola Droid Razr), (Samsung Galaxy S2) चा समावेश आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : एप्रिल, मेमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता : बावनकुळेDevendra Fadnavis And Ajit Pawar  : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवारSuresh Dhas On Dhananjay Munde :धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची धस यांनी मागितली माहितीChandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.