एक्स्प्लोर

सॅमसंग S8 टॅबलेटचे प्री-बुकिंग सुरू, 10 हजारांच्या बंपर ऑफर्ससह जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही..

Samsung S8 Tablet On Amazon : नवीन लाँच सॅमसंग S8 टॅबलेट Amazon वरून बुकिंगवर 10 हजारांची फ्लॅट सूट, 7 हजारांची बँक ऑफर, 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आहे.

Samsung S8 Tablet On Amazon : अॅमेझॉन (Amazon) तुमच्यासाठी एक बंपर ऑफर घेऊन आला आहे. सॅंमसंगने नुकताच लाँच केलेला Samsung S8 टॅबलेटची Amazon वर प्री-बुक करू शकता. या टॅबलेटमध्ये Wifi+ 5जी असे दोन्ही ऑप्शन्स आहेत. या टॅबलेटमध्ये तीन कलर आहेत. ज्यामध्ये ज्यात ग्रे, पिंक गोल्ड आणि सिल्व्हर यांचा समावेश आहे. सॅमसंग एस सीरीज टॅबलेटमध्ये तीन मॉडेल्स आहेत, त्यापैकी एक सॅमसंग S8, दुसरा Samsung S8+ आणि तिसरा मॉडेल Samsung S8 अल्ट्रा आहे.

काय आहे ऑफर जाणून घ्या :

Samsung Galaxy Tab S8 27.94 cm (11 inch) Display, RAM 8 GB, ROM 128 GB Expandable, S Pen in-Box, Wi-Fi+ 5G Tablet, Pink Gold 


सॅमसंग S8 टॅबलेटचे प्री-बुकिंग सुरू, 10 हजारांच्या बंपर ऑफर्ससह जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही..

या टॅबलेटची किंमत 80,999 रुपये आहे. परंतु प्री-बुकिंगवर, संपूर्ण 12% डिस्काऊंटसह हा टॅबलेट उपलब्ध आहे. या डिस्काऊंटनंतर हा टॅब्लेट तुम्हाला 70,999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच, HDFC बँकेच्या कार्डने हा टॅबलेट खरेदी केल्यास 7,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक आहे. या टॅबलेटवर 14,950 रुपयांचा एक्सचेंज बोनसदेखील आहे.

Buy Samsung Galaxy Tab S8 27.94 cm (11 inch) Display, RAM 8 GB, ROM 128 GB Expandable, S Pen in-Box, Wi-Fi+ 5G Tablet, Pink Gold


सॅमसंग S8 टॅबलेटचे प्री-बुकिंग सुरू, 10 हजारांच्या बंपर ऑफर्ससह जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही..

Samsung S8 चे तपशील :

या टॅब्लेटची स्क्रीन साईज 11 इंच आहे. टॅबलेटमध्ये 13MP + 6MP ड्युअल मेन कॅमेरा आणि 12MP सेल्फी कॅमेरा आहे आणि तो Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यामध्ये डॉल्बी अॅटमॉससह क्वाड स्पीकर आहे. या टॅबलेटमध्ये स्नॅपड्रॅगन 8व्या जनरल चिपसेट प्रोसेसर आहे. ज्यामध्ये तुम्ही उत्तम गेमिंगचा आनंद घेऊ शकता. टॅबलेटमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. या टॅबलेटमध्ये Android 12 ऑपरेटिंग सिस्टम आहे. एक अतिशय शक्तिशाली 8000mAh बॅटरी देखील आहे. टॅबलेट जलद चार्ज करण्यासाठी 45w सुपरफास्ट चार्जिंग दिले आहे. या टॅबलेटमध्ये ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा टॅबलेट एस पेनसह येतो ज्यामुळे तुम्ही टॅबलेट नोटपॅड म्हणून वापरू शकता.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाईटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget