एक्स्प्लोर

घडी घालता येणारा सॅमसंगचा मोबाईल लॉन्च

सॅमसंग या मोबाईल्समधील आघाडीच्या कंपनीने त्यांचा एक नवा फोन लॉन्च केला आहे. या नव्या फोनची घडी घालता येते.

मुंबई : सॅमसंग या मोबाईल्समधील आघाडीच्या कंपनीने त्यांचा एक नवा फोन लॉन्च केला आहे. या नव्या फोनची घडी घालता येते. घडी घातल्यानंतर हा मोबाईल एखाद्या सामान्य स्मार्टफोनप्रमाणे दिसतो. त्याचा आकारही तसाच असतो. परंतु जर या फोनची घडी उघडल्यानंतर 7.3 इंच इतका मोठा डिस्प्ले असलेला टॅब्लेट तयार होतो. या टॅबमध्ये आपण एकाचवेळी तीन अॅप्स वापरू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड (Samsung Galaxy Fold) असं या फोनचं नाव आहे. घडी घालून ठेवता येणारा, घडी घालून मोबाईलप्रमाणे वापरता येणारा हा जगातला पहिलाच फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. घडी घातल्यानंतर 4.6 इँच इतक्या आकाराचा मोबाईल वापरता येतो. घडी उघडल्यानंतर 7.3 इंच इतका मोठा डिस्प्ले असलेला फोन वापरता येतो. सॅमसंग गॅलेक्सी फोल्डचे (Samsung Galaxy Fold) फिचर्स/स्पेसिफिकेशन Samsung Galaxy Fold Specs : डिस्प्ले : 7.3 इंच कव्ह डिस्प्ले : 4.6 इंच एचडी प्रोसेसर : 7nm 64-bit ऑक्टा कोअर प्रोसेसर रॅम : 12GB रॅम स्टोरेज : 512GB इंटर्नल मेमरी कॅमेरा : (3 कॅमेरे) 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड + 12 मेगापिक्सल वाईड अॅन्गल ड्युअर पिक्सेल कॅमेरा + 12 मेगापिक्सल टेलिफोटो, 2X ऑप्टिकल झूम फ्रंट कॅमेरा : (दोन कॅमेरे) 10 मेगापिक्सल सेल्फी + 8 मेगापिक्सल आरजीबी डेप्थ कव्हर कॅमेरा : (कव्हर कॅमेरा) 10 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, एफ 2.2 Selfie Camera, F2.2 (Cover camera) बॅटरी : 4,380mAh (दोन बॅटरी) Fast Charge Support QC2.0 ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie इतर : वायरलेस चार्जिंग सेन्सर्स : Fingerprint, Hall, Accelerometer, Gyroscope, Proximity, Ambient Light, Electronic Compass किंमत : 1,980 डॉलर्स (1 लाख 41 हजार) (भारतीय किंमत अद्याप निश्चित नाही) VIDEO
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget