एक्स्प्लोर

सॅमसंग गॅलेक्सी सी-7 प्रो लॉन्च, 16 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह 4 जीबी रॅम

मुंबई : सॅमसंग कंपनीने आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. 'सॅमसंग गॅलेक्सी सी-7 प्रो' असे या स्मार्टफोनचं नाव असून, हँडेसट चिनी वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या नव्या हँडसेटची झलक गॅलेक्सी सी-5 प्रो आणि गॅलेक्सी सी-9 प्रो या दोन स्मार्टफोनमधून दाखवण्यात आली होती. गॅलेक्सी सी-7 प्रो स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये बेन्चमार्क साईट अंतूतूवरही लिस्ट केला होता. गॅलेक्सी सी-7 प्रो हँडसेट अँड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर चालणारा असून, यामध्ये 5.7 इंचाचा 1080 पिक्सेल रिझॉल्युशन असणारा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिव्हाईसमध्ये 2.2 गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 625 चिपसेटसोबत 4 जीबी रॅम आहे गॅलेक्सी सी-7 प्रोमध्ये 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये F/1.9 अॅपर्चर आहे. बॅक कॅमेऱ्यातून 30 फ्रेम प्रति सेकंदाच्या वेगाने पूर्ण एचडी व्हिडीओ रेकॉर्ड करता येणं शक्य आहे. इनबिल्ट स्टोरेज 64 जीबी असून, मायक्रोएसडीच्या मदतीने 256 जीबी वाढवता येऊ शकतो. 172 ग्रॅम वजणाच्या या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 3300 एमएएच आहे. त्याचसोबत सी-7 प्रोमध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले देण्यात आलं आहे. पिंक, आर्कटिक ब्ल्यू आणि गोल्ड कलरमध्ये स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. या स्मार्टफोनची किंमत 199 डॉलर म्हणजेच सुमारे 13 हजार 600 रुपये असण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. सॅमसंगच्या वेबसाईटवर अजून या स्मार्टफोनची किंमत जाहीर केलेली नाही. चिनमधील स्मार्टफोन बाजारात प्री-बुकिंग सुरु झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget