एक्स्प्लोर

Samsung Galaxy : सॅमसंगचा सर्वात महागडा फोन 28,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची शेवटची संधी!

Samsung Galaxy : सॅमसंगचा नुकताच लाँच झालेला स्मार्टफोन Galaxy S22 5G वर काही दिवसांसाठी विशेष ऑफर आहे. ही ऑफर नेमकी काय ते जाणून घ्या. ा

Samsung Galaxy S22 5G On Amazon : Amazon वर Samsung चा सर्वात महागडा स्मार्टफोन विकत घेऊन पैसे वाचवण्याची संधी अजूनही आहे. ऑफर फक्त हा फोन एडव्हान्स बुक करण्यावर आहे. या स्मार्टफोनची किंमत 85,999 रुपये आहे परंतु डीलमध्ये 15% ची सूट आहे, त्यानंतर तुम्ही 72,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. 13 हजारांच्या फ्लॅट डिस्काउंटनंतर, बँक ऑफ बडोदा कार्ड पेमेंटवर 1500 रुपयांचा झटपट कॅशबॅक आहे. यानंतर स्मार्टफोनवर 13,600 रुपयांची एक्सचेंज ऑफरसुद्धा आहे.

Samsung Galaxy : सॅमसंगचा सर्वात महागडा फोन 28,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची शेवटची संधी!

Samsung Galaxy S22 5G (Phantom White, 8GB, 128GB Storage) with No Cost EMI/Additional Exchange Offers

या स्मार्टफोनमध्ये108MP क्वाड कॅमेरा आहे. म्हणजेच, या स्मार्टफोनमध्ये चार कॅमेरे दिले गेले आहेत ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 108MP अल्ट्रा वाइड आहे. दुसरी लेन्स 12MP अल्ट्रा वाईड अँगलची आहे, तिसरी लेन्स 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलिफोटो आहे. चौथी लेन्स 10x ऑप्टिकल झूम सारख्या फीचर्ससह 10MP टेलिफोटो लेन्स आहे. यात 40MP फ्रंट कॅमेरा आहे. हा सर्वात महाग सॅमसंग स्मार्टफोनपैकी एक आहे.  

Samsung Galaxy : सॅमसंगचा सर्वात महागडा फोन 28,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची शेवटची संधी!

Samsung Galaxy S22 चे फीचर्स :

फोनमध्ये 6.1-इंचाचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. Gorilla Glass Victus + साठी देखील सपोर्ट आहे. फोनच्या बॉडीवर आर्मर अॅल्युमिनियम संरक्षित आहे. सॅमसंगने स्मार्टफोनसोबत आय कम्फर्ट शील्ड देखील दिले आहे जे निळा प्रकाश फिल्टर करते. Samsung Galaxy S22 मध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देखील आहे. हा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. यात फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget