एक्स्प्लोर
सॅमसंग गॅलक्सी ए9 प्रो भारतात लाँच
मुंबई: सॅमसंगनं भारतात आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी ए9 प्रो लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 32,490 रु. असून 26 सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन मिळणार आहे. मार्च महिन्यात चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता.
या स्मार्टफोनमध्ये गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट हे व्हेरिएंट उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन ग्राहकांचा पसंतीस पडतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सॅमसंग गॅलक्सी ए9 प्रो स्मार्टफोनचे खास फीचर:
- 6 इंच फूल एचडी 1080x1920 पिक्सल रेझ्युलेशन डिस्प्ले
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर
- 4 जीबी रॅम आणि ड्यूल सिम सपोर्ट
- 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- ब्ल्यूटूथ, वाय-फाय, जीपीएस हे फीचर देखील यामध्ये आहेत.
- 5000 mAh बॅटरी क्षमता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement