एक्स्प्लोर

रिपोर्ट : जिओच्या 90 टक्के ग्राहकांकडे प्राईम मेंबरशिप

मुंबई : रिलायन्स जिओच्या अंदाजे 90 टक्के ग्राहकांनी प्राईम मेंबरशिप घेतली आहे. मोफत सेवा संपल्यानंतर रिलायन्सने प्राईम मेंबरशिपची ऑफर दिली होती. अमेरिका मेरिल लिंचच्या अहवालातून ही गोष्ट समोर आली आहे. प्राईम मेंबरशिप ऑफर नसतानाही 76 टक्के ग्राहक जिओची सेवा कायम ठेवतील, असंही या अहवालात म्हटलं आहे. जिओच्या 80 टक्के ग्राहकांकडे एकच सिम आहे. यामध्ये 90 टक्के ग्राहकांकडे प्राईम मेंबरशिप आहे. 303 रुपये आणि 309 रुपयांच्या प्लॅनचा सर्वाधिक वापर करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे या अहवालाच्या अभ्यासादरम्यान ज्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं, त्यापैकी केवळ 5 टक्के ग्राहकांकडे रिलायन्स लाइफ स्मार्टफोन आहे. तर 40 टक्के ग्राहकांकडे सॅमसंग आणि 7 टक्के ग्राहकांकडे आयफोन असल्याचं अभ्यासातून समोर आलं. जून महिन्यात हे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आलं आणि यामध्ये 1 हजार ग्राहकांनी सहभाग घेतला. सर्वेक्षणातील ग्राहक संपूर्ण बाजारातील नाही, तर मध्यम आणि उच्च श्रेणीतील ग्राहक आहेत. दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'च्या आकडेवारीनुसार 5 सप्टेंबर 2016 रोजी बाजारात पाऊल ठेवणाऱ्या जिओने या वर्षातील एप्रिल अखेरपर्यंत 11.2 कोटी ग्राहक मिळवले आहेत. एवढ्या वेगाने 10 कोटींपेक्षा जास्त ग्राहक जोडण्याचा विक्रम रिलायन्सने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ

विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन

Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप

Embed widget