एक्स्प्लोर

रिलायन्स जिओचा असाही एक विक्रम!

मुंबई : रिलायन्स जिओने एक अनोखा विक्रम केला आहे. जिओने आतापर्यंत 10 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी कंपनीचे चेअरमन आणि व्यस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी याबाबत माहिती दिली. “जिओच्या सुरुवातीलाच आम्ही 10 कोटी ग्राहकांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, एवढ्या कमी वेळात लक्ष्य पार करु याची कल्पनाही केली नव्हती. आधार कार्डमुळे आम्ही दिवसाला जवळपास  10 लाख ग्राहकांना जोडू शकलो. विशेष म्हणजे असा विक्रम यापूर्वी टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये कधीही झालेला नाही”, असे मुकेश अंबानी म्हणाले. मुकेश अंबानींनी नॅसकॉम इंडिया लिडरशिप फोरम 2017 मधील एका सेशनमध्ये याबाबत माहिती दिली. “जिओची सुरुवातच अशा वेळेस झाली की, जग वेगाने डिजिटाईज होत होतं. उद्योगक्षेत्राला अधिक प्रॉडक्टिव्ह बनवण्यासाठी आणि वेगवेगळ्या अडचणींना सोडवण्यासाठी जिओचं प्लॅटफॉर्म मदत करतं”, असेही ते म्हणाले. रिलायन्स जिओने वेलकम ऑफरमध्ये मोफत व्हॉईस कॉल, डेटा देऊन टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवली. अनेक ग्राहक जिओकडे वळले. त्यामुळे भारतातील इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो आहे. डिसेंबरनंतर जिओने मार्च 2017 पर्यंत वेलकम ऑफरची मुदत वाढवली. त्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे आणखी धाबे दणाणले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
झहीर खानची चेन्नईत एन्ट्री होताच मोहित शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; चेन्नईकडून चार सीझन खेळलेला सपोर्ट स्टाफमध्ये पहिला मोहरा घेतला
झहीर खानची चेन्नईत एन्ट्री होताच मोहित शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; चेन्नईकडून चार सीझन खेळलेला सपोर्ट स्टाफमध्ये पहिला मोहरा घेतला
ठाण्यातील राजकीय वादाचा थरारक शेवट, गोळीबारात ठार झालेले प्रदीप पूर्णेकर कोण? वादाला निवडणुकीची पार्श्वभूमी
ठाण्यातील राजकीय वादाचा थरारक शेवट, गोळीबारात ठार झालेले प्रदीप पूर्णेकर कोण? वादाला निवडणुकीची पार्श्वभूमी
Mumbai News: खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
Rule Change: एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
Embed widget