एक्स्प्लोर
जुना नंबर रिलायन्स जिओमध्ये असा करा पोर्ट

नवी दिल्लीः रिलायन्स जिओच्या आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. मात्र नवीन सिम घेतल्यास जुन्या सिमचं काय, असा प्रश्न सर्वांनाच आहे. जिओ सिम घ्यायचं असल्यास जुना नंबर न बदलताही घेता येणं शक्य आहे.
रिलायन्स जिओ 4G बाबत सर्व काही एकाच क्लिकवर
सिम असं करा पोर्ट- मेसेज बॉक्समध्ये जाऊन तुमचा 10 अंकी नंबर टाईप करा.
- हा मेसेज 1900 या क्रमांकावर पाठवा.
- मेसेज पाठवल्यानंतर पोर्ट कोड दिला जाईल.
- त्यानंतर मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाईन Myjio हे अॅप डाऊनलोड करा.
- अॅप डाऊनलोड केल्यानंतर ऑफर कोड दिला जाईल.
- ऑफर कोड, पोर्ट कोड आणि आधार कार्डच्या आधारे जिओ स्टोअरमध्ये जाऊन नवीन सिम घेण्याची प्रोसेस करावी.
रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा
रिलायन्सचा धमाका: 80 रुपयात 1 जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग
फक्त 93 रुपयांत 10 GB पर्यंत 4G इंटरनेट, रिलायन्सची ऑफर
Reliance Jio: अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा!
रिलायन्स जिओनंतर BSNL ची 'डेटा'गिरी
आणखी वाचा























