एक्स्प्लोर

Samsung Galaxy : 12 हजारांच्या डिस्काऊंटसह सॅमसंगचा 'हा' टॅबलेट आहे खास, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स...

Samsung Galaxy Tab S8 : Amazon सॅमसंग गॅलेक्सी S8+ टॅब्लेटवर 12.4-इंच स्क्रीन, फ्लॅशसह ड्युअल कॅमेरे, 8GB रॅम आणि सुपरफास्ट चार्जिंग बॅटरीसह सर्वोत्तम प्री-बुक ऑफर सुरु आहे.

Samsung Galaxy Tab S8 : तुम्हीसुद्धा टॅबलेटचे चाहते आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकताच अॅमेझॉनवर सॅमसंगने लॉंच केलेल्या सॅमसंग Samsung Galaxy Tablet S8 वर प्री-बुकिंग सुरु आहे. या बुकिंगमध्ये तब्बल 12 हजारांचे डिस्काऊंट आहे. या टॅबलेटच्या भन्नाट ऑफर्ससह यामध्ये वाय-फाय + 5जी असे दोन्ही पर्याय आहेत. या टॅबलेटमध्ये तीन कलर आहेत. ज्यामध्ये ग्रे, पिंक गोल्ड आणि सिल्व्हर हे कलर्सचे ऑप्शन्स आहेत.  

Samsung Galaxy : 12 हजारांच्या डिस्काऊंटसह सॅमसंगचा 'हा' टॅबलेट आहे खास, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स...

Samsung Galaxy Tab S8+ 31.49 cm (12.4 inch) sAMOLED Display, RAM 8 GB, ROM 128 GB Expandable, S Pen in-Box, Wi-Fi +5G Tablet, Graphite

अलीकडेच लॉंच झालेल्या Samsung Galaxy Series 8 टॅबलेटवर Amazon वर सूट मिळत आहे. या टॅबलेटची किंमत 99,999 रुपये आहे. पण, प्री-बुकिंगवर, संपूर्ण 12% डिस्काउंटसह हा टॅबलेट उपलब्ध आहे. डिस्काऊंटनंतर हा टॅबलेट 87,999 रुपयांना खरेदी करता येईल. या टॅबलेटवर 14,900 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील आहे.

Samsung Galaxy : 12 हजारांच्या डिस्काऊंटसह सॅमसंगचा 'हा' टॅबलेट आहे खास, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स...

Samsung Galaxy Tab S8+ टॅबलेटचे डिटेल्स :

या टॅबलेटची स्क्रीन आकारमान12.4 इंच असून सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. टॅबलेटमध्ये 13MP + 6MP ड्युअल मुख्य कॅमेरा आणि 12MP सेल्फी कॅमेरा आहे आणि तो Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यामध्ये डॉल्बी अॅटमॉससह क्वाड स्पीकर आहे. हा टॅबलेट स्नॅपड्रॅगन 8व्या जनरल चिपसेट प्रोसेसरद्वारे आहे. टॅबलेटमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. एक अतिशय शक्तिशाली 100,90mAh बॅटरी देखील आहे. टॅबलेट लवकर चार्ज करण्यासाठी 45w सुपरफास्ट चार्जिंग दिले आहे. या टॅबलेटमध्ये ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा टॅबलेट एस पेनसह येतो ज्यामुळे तुम्ही टॅबलेट नोटपॅड म्हणून वापरू शकता.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
Embed widget