एक्स्प्लोर

नोकियाचा नवा अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन कंपनीची पत राखणार का?

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून नोकिया आपल्या नव्या अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनवरून चर्चेत आहे. कंपनीचा हा नवा अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन नुकताच गीकबेंचवर स्पॉट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमुळे फोनचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. मात्र, अॅन्ड्रॉइड तंत्रज्ञान नाकारलेल्या नोकियाने कंपनीची हरवलेली पत पुन्हा मिळवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   या नव्या अपकमिंग स्मार्टफोनचे नाव नोकिया 5320 असे असण्याची शक्यता आहे. तसेच हा स्मार्टफोन क्वार्ड कोर प्रोसेसर, 2GB रॅम आणि अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमच्या सर्वात जुन्या 4.4 व्हर्जनवर काम करेल. असे सांगण्यात आले आहे.   या लिस्टिंगमध्ये नोकियाचा दुसरा स्मार्टफोनही स्पॉट करण्यात आला आहे. या दुसऱ्या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर RM-1490 असेल. तसेच हा स्मार्टफोन 2GB रॅमने आणि जॅली बिन म्हणजे किटकॅटपेक्षाही जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करेल असे सांगण्यात येत आहे.   गीकबेंचच्या या लिस्टिंगनुसार इतर स्मार्टफोनपेक्षा नोकियाचा हा नवा अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनची माहिती फारच जुनी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही माहिती खरी असल्यास नोकियाची बाजारातील पत आणखीनच ढासळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.   यापूर्वी नोकियाच्या या नव्या स्मार्टफोन संदर्भात लीक झालेल्या रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन 5.2 इंच आणि 5.5 इंच QHD स्क्रिन आणि फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. तसेच यामध्ये नव्या प्रकाराचे कॅमेरे असतील. याशिवाय यामध्ये स्प्लीट स्क्रिन मोड आणि 3D टचसारखे तंत्रज्ञान उपलब्ध असेल, असे सांगण्यात येत आहे.   बाजारातील आपले नाव कायम राखण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करत असलेल्या नोकियाने मे महिन्यात एक निवेदन प्रकाशित केले होते. यानुसार कंपनीला मोबाईल फोन आणि टॅबलेट बनवण्याचा परवाना मिळाल्याचे सांगण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Embed widget