एक्स्प्लोर

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'मिंत्रा'वर ट्विपल्स भडकले, #BoycottMyntra ट्रेंड

मुंबई: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट मिंत्राला एका ग्राफिक्समुळं बरीच टीका सहन करावी लागते आहे. सोशल मीडियातून मिंत्रावर मोठ्या प्रमाणात टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत.   श्रीकृष्णाच्या ग्राफिक्स जाहिरातीमुळे मिंत्रावर अनेकजण नाराज आहेत. द्रौपदीला वस्त्रहरणमधून वाचविण्यासाठी श्रीकृष्ण हा मिंत्राच्या वेबसाईटवरुन साड्या खरेदी करतो आहे. असं या ग्राफिक्समध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे मिंत्रावर टीकेचा भडीमार सुरु आहे.   स्कॉल ड्रॉल नावाच्या एका वेबसाईटनं फेब्रुवारी महिन्यात एक आर्टवर्क रिलीज केलं होतं. यावर सोशल मीडियातून लोकांनी प्रचंड राग व्यक्त केला. या ग्राफिक्समध्ये मिंत्राचा उल्लेख असल्यानं मिंत्रावर बहिष्कार टाका असंही आवाहन सोशल मीडियातून करण्यात आलं.   शुक्रवारी #BoycottMyntra हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. हा वाद वाढत असल्याचं पाहून स्कॉलड्रॉल वेबसाईटनं याची जबाबदारी स्वीकारली. यामध्ये मिंत्राची काहीही भूमिका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.   पण तरीही यूजर्स मिंत्रावर नाराज आहेत. तसेच त्यांनी स्कॉलड्रॉलवरही कारवाईची मागणी केली आहे.    
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म

उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150

Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNitin Gadkari : गडकरींना सरकारमध्ये दिसते विषकन्या; संजय राऊत म्हणतात...Avimukteshwaranand Swami On Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोमाता का बेटा..Manoj Jarange Maratha reservation : मराठा आणि कुणबी एकच; सरकारला अजून किती पुरावे हवेत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त

Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा

India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
Embed widget