एक्स्प्लोर
4जीबी रॅम, जबरदस्त कॅमेरा, मोटो M स्मार्टफोनचं आज लाँचिंग
मुंबई: मोटोरोला 8 नोव्हेंबरला मोटो M लाँच करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनबाबत अनेक लीक रिपोर्टस समोर आले आहेत. मोटो M वेबसाइट Antutu वर देखील लिस्ट करण्यात आला आहे.
Antutu लिस्टिंगनुसार, मोटो M मध्ये 5.5 इंच फूल एचडी स्क्रीन आहे. ज्याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल असू शकतं. मोटो M मध्ये 4 जीबी रॅमसोबत 2.2GHz ऑक्टाकोअर हेलिया P10 प्रोसेसर असू शकतं.
या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचं रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 3000 mAh बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉईड मार्शमेलो 6.0वर आधारित आहे. लीक रिपोर्टसनुसार याची किंमत 1,999 युआन (जवळजवळ 20,000 रु.) असू शकते.
मोटो M सोबत लेनोव्हो वाइब पी2 देखील लाँच होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement