एक्स्प्लोर

Moto G5 स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला

मुंबई: मोटोरोला मंगळवारी भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. एका इव्हेंटमध्ये मोटो G5 लाँच करणार आहे.  मंगळवारी 12:15 वा. हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. मोटो G5 च्या फीचर्सचा विचार केल्यास यामध्ये 5 इंच HD डिस्प्ले असणार आहे. 1.4 GHz ऑक्टा कोअर, स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसरवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यामध्ये 2800 mAh बॅटरी देण्यात आली आहे. - कंपनीनं याआधी भारतात मोटो G5 प्लस स्मार्टफोन लाँच केला होता. - मोटो G5 स्मार्टफोन MWC 2017 मध्ये पेश करण्यात आला होता. - मोटो G4 स्मार्टफोनची किंमत 12,499 रु. होती. त्यामुळे G5 ची किंमत देखील यांच्याच आसपास असण्याची शक्यता आहे. - हा स्मार्टफोन तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनवर खरेदी करु शकता. - 5 एप्रिलपासून हा स्मार्टफोन सेलसाठी उपलब्ध असणार आहे. संबंधित बातम्या: भारतात 4 एप्रिलला Moto G5 स्मार्टफोनचं लाँचिंग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

Embed widget