एक्स्प्लोर

Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी 'असे' डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp स्टिकर्स

Happy Mahashivratri 2022 Wishes : काही सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा स्टिकर्स कसे तयार करायचे, डाऊनलोड करायचे आणि पाठवायचे हे जाणून घ्या.

Happy Mahashivratri 2022 Wishes : महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2022) उत्सव जवळ आला आहे. अशा वेळी आपल्या प्रियजनांना, कुटुंबियांना, मित्र मैत्रिणींना तुम्हाला शुभेच्छा पाठवायच्या असतील. पण, यासाठी एक साधा मेसेज लिहिणे फार कंटाळवाणे वाटते. या सगळ्यापासून ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे काही छान महाशिवरात्रीचे स्टिकर्स पाठवू शकता. काही सोप्या पद्धतीनुसार तुमच्या मोबाईलवरून शुभेच्छा संदेशाचे स्टिकर्स कसे तयार करायचे, ते कसे डाऊनलोड करायचे आणि पाठवायचे याबद्दल आम्ही तुम्हाला सांंगणार आहोत. 

महाशिरात्री स्टिकर पॅक इन्स्टॉल करा

गुगल प्ले स्टोअरमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी अनेक स्टिकर पॅक आहेत. फक्त तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअर ओपन करा आणि " Mahashivratri2022 WhatsApp Stickers" शोधा. यापैकी एक अॅप इन्स्टॉल करा. अॅप ओपन केल्यानंतर स्टिकर पॅक सेट करण्यासाठी ऑन-स्क्रीन सूचना फॉलो करा. जेणेकरून ते WhatsApp वर उपलब्ध होतील. बर्‍याच अॅप्समध्ये अनेक स्टिकर पॅक असतील ज्यात स्टील आणि अॅनिमेटेड दोन्ही स्टिकर्स समाविष्ट असतात. तुम्हाला हवे असलेले पॅक निवडा आणि ते WhatsApp वर कनेक्ट करा.

WhatsApp वर स्टिकर्स कसे पाठवायचे ?

WhatsApp उघडा आणि तुम्हाला जिथे स्टिकर्स पाठवायचे आहेत त्या पर्सनल चॅट किंवा ग्रुप चॅटवर नेव्हिगेट करा. इमोजी बटण ओपन करा आणि उजवीकडे स्टिकर्स टॅबवर जा. येथे, तुम्हाला अनेक स्टिकर पॅक दिसतील, जे तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये कनेक्ट केले होते

तो विशिष्ट स्टिकर पॅक उघडण्यासाठी, स्टिकर पॅक हेडरवर टॅब करा आणि तुम्हाला कोणते स्टिकर पाठवायचे आहे ते निवडण्यासाठी स्क्रोल करा. तुम्हाला कोणते स्टिकर्स पाठवायचे हे कळल्यावर त्यावर टॅप करा आणि पाठवा. येथे नमूद केलेल्या चरणांचा वापर करून तुम्ही होळीसह इतर कोणत्याही सणासाठी स्टिकर्स देखील जोडू शकता.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, आयपीएलमध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
चेन्नईला मोठा धक्का, IPL मध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, आयपीएलमध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
चेन्नईला मोठा धक्का, IPL मध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Heat Wave: राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
Rajat Patidar: या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
Narendra Modi : महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात:  नरेंद्र मोदी 
काही लोकांना वाटतं यामध्ये मोदींचा राजकीय स्वार्थ, क्रेडिटचा ब्लँक चेक तुम्हाला द्यायला तयार : नरेंद्र मोदी
Embed widget