एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नॉगट सिस्टीमसह LG चा V 20 स्मार्टफोन भारतात लाँच
नवी दिल्ली : एलजीचा V 20 हा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. या फोनची किंमत भारतामध्ये 54 हजार 999 रुपये ठेवण्यात आली असून हा फोन विक्रीसाठी अमेझॉन आणि ऑफलाईन स्टोअर्समध्येही उपलब्ध आहे.
V 20 ची विशेषता म्हणजे भारतातील हा अँड्रॉईडची नवीन नॉगट 7.0 सिस्टीम असलेला पहिलाच स्मार्टफोन आहे. V 10 या फोनचं हे नवं व्हर्जन आहे. मात्र यामध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत.
एलजी V 20 चे फीचर्स
- सिग्नेचर फीचर 5.7 इंच आकाराची ड्युअल स्क्रीन
- स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर
- 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज
- 16 मेगापिक्सेल आयओएस, फेस डिटेक्शन रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- दमदार साऊंड क्वालिटी
- 3,200mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement