एक्स्प्लोर

व्हॉट्स अॅपवरील चुकून डिलीट झालेले मेसेज 'असे' मिळवा परत

व्हॉट्स अॅपवरील चुकून डिलीट झालेले मेसेज पुन्हा मिळवता येतील, काही सोप्या स्टेप्स करतील मदत

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  असलेलं WhatsAppचा देशामध्ये अनेक लोक वापर करतात. मेसेज पाठवण्यासाठी सर्वात उत्तम असलेलं व्हॉट्स अॅप अल्पावधीतच अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. वेळेनुसार व्हॉट्स अॅपने यूजर्ससाठी अनेक बदल केले आहेत. अनेकदा व्हॉट्स अॅप वापरताना चुकून आपल्याकडून महत्त्वाचे मेसेज डिलीट होतात. त्यानंतर आपल्याला समजत नाही की, तो मेसेज पुन्हा कसा रिकव्हर करू शकतो. आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत.

जर तुमच्याकडून चुकून डिलीट झालेल्या मेसेज तुम्हाला पुन्हा मिळवायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला चॅटचं बॅकअप घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही वेळोवेळी गूगल ड्राइव्हमध्ये बॅकअप घेतलं असेल तर तुम्ही डिलीट झालेल्या मेसेज पुन्हा मिळवू शकता. लक्षात ठेवा जर तुम्हाला माहित असेल की, तुमचा एखादा महत्त्वाचा मेसेज डिलीट झाला असेल तर फोन अजिबात अपडेट करू नका. व्हॉट्सअॅप मेसेज पुन्हा मिळवण्याची ही पहिली पायरी आहे. त्यानंतर तुमचं व्हॉट्स अॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा.

या स्टेप्स फॉलो करा :

गूगल ड्राइव्ह/iCloud बॅकअपची मदद घ्या.

-चॅट डिलीट झालं असेल तर व्हॉट्सॅप अनइन्स्टल करा. - आता प्लेस्टोअर वरून पुन्हा इन्स्टॉल करा. - आपल्या जुन्या नंबरवरून व्हॉट्सअॅप सेटअप करा. - शेवटी तुम्हाला बॅकअप रिस्टोअर करण्यासाठी ऑप्शन मिळेल. - रिस्टोअर वर क्लिक करा आणि मेसेज रिस्टोअर होतील. - तुमचे डिलीट झालेले मेसेज आणि चॅट पुन्हा येतील.

लोकल बॅकअपच्या मदतीने डिलीट मेसेज पुन्हा मिळवता येऊ शकतात. ही पद्धत अॅन्ड्रॉइड फोनवरच वापरता येऊ शकते. व्हॉट्स अॅप दररोज रात्री दोन वाजता (नेट ऑन असेपर्यंत) डिव्हाइसमध्ये एक लोकल बॅकअपही तयार करण्यात येतं.

संबंधित बातम्या :

व्हॉट्सअॅपच्या नको असलेल्या ग्रुपपासून सुटका हवी?; 'या' सेटिंग्स करा

गुगल मॅपचं नवं फिचर; फिरताना 'लोकल गाइड' करणार मदत

व्हाट्सअॅपला टक्कर देण्यासाठी टेलीग्रामचे खास फिचर्स

हात नसलेल्यासाठी 'कीबोर्ड माउस इम्युलेटर' एक अनोख उपकरण

सहा महिन्यांपासून बंद असलेले ट्विटर अकाउंट्स डिलीट होणार

महत्त्वाच्या बातम्या

BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
Embed widget