एक्स्प्लोर

गुगल मॅपचं नवं फिचर; फिरताना 'लोकल गाइड' करणार मदत

गुगल मॅप आता आपल्या यूजर्ससाठी नवीन फिचर घेऊन येत आहे. त्यामध्ये यूजर फिरताना लोकल गाइडची मदत घेऊ शकणार आहे.

मुंबई : गुगलचा लोकप्रिय प्लॅटफॉर्म गुगल मॅप आपल्या युजर्ससाठी आणखी एक नवं फिचर घेऊन आलं आहे. या फिचरमार्फत आता गुगल मॅपवर कोणत्याही लोकल गाइडचं प्रोफाइल फॉलो करण्यात येणार आहे. लोकल गाइडला फॉलो करण्यासाठी त्यांच्या प्रोफाइलवर फॉलोचं ऑप्शन मिळणार आहे. ज्यावर क्लिक करून तुम्ही त्यांचे फॉलोअर बनून माहिती घेऊ शकता. World Television Day : का आणि कधीपासून साजरा केला जातो 'वर्ल्ड टेलिविजन डे'? गुगल मॅपचं हे नवं फिचर सोशल मीडिया सारखंच आहे. ज्यावर तुम्ही आपल्या आवडीच्या लोकांना फॉलो करू शकता. गुगलच्या या फिचरवरून असा अंदाज लावला जात आहे की, गुगल मॅप आता पूर्णपणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होण्याच्या मार्गावर आहे. नवीन फिचर लोकांना कितपत आवडेल हे काही दिवसांत समजेलच. सोशल मीडिया क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्यासाठी गुगल फार आधीपासूनच प्रयत्न करत आहे. गुगलने गुगल प्लस या अॅपद्वारे याआधीही युजर्ससाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता. आता गुगल योग्य उच्चार करायला शिकवणार; जाणून घ्या खास फिचर सध्या हे फिचर फक्त टेस्टिंगसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. गुगल मॅपचं हे फिचर जगभरातील 9 शहरांमधील युजर्सना टेस्टिंगसाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यामध्ये दिल्ली, लंडन, न्यू-यॉर्क सिटी, मॅक्सिको सिटी, बँकॉक, टोक्यो, ओसाका, सॅन फ्रान्सिस्को आणि साओ पाओलो या शहरांचा समावेश आहे. गुगल मॅपच्या या फिचरचा पर्यटकांना फायदा होणार असून एखाद्या शहरात फिरताना ते लोकल गाइडची मदत घेऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget