एक्स्प्लोर

गूगलने हटवलेली 85 घातक अॅप्स तुमच्या फोनमध्ये नाहीत ना?

घातक अॅप्स डाऊनलोड करुन लॉन्च केल्यावर फूल स्क्रीन पॉप अप येतं. यात चुकून तुम्ही पॉपअपवर क्लिक केलं तर एक नवीन पेज ओपन होतं जे बंद केल्यावरही पुन:पुन्हा ओपन होत राहातं आणि अॅप क्रॅश होतं.

मुंबई : आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक अॅप्स वापरतो. वेगवेगळ्या कारणांसाठी डेव्हलपर विविध अॅप्स बनवून गुगल प्ले स्टोअरवर अपलोड करत असतो. मात्र यातील अनेक अॅप्स फेक किंवा तुमच्या फोनसाठी घातक असतात. या अॅप्समधून तुमच्या फोनमधील पर्सनल डेटा चोरी होऊ शकतो. गूगलने अशी 85 अॅप्स आपल्या प्ले स्टोअरवरुन हटवली आहेत. अॅप्सच्या सिक्युरिटी रिसर्चर्सनी या अपबद्दल ट्रेण्ड मायक्रो नावाच्या ब्लॉगमध्ये माहिती दिली. ही अॅप्स तुमच्या फोनमध्ये बॅकग्राऊंडला सुरु असतात आणि तुमच्या मोबाईलची कार्यक्षमता कमी करतात. या ब्लॉग पोस्टनुसार ही घातक अॅप्स 90 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड केली होती. यातील ‘Easy Universal TV Remote’ या एकाच अॅपचे 50 लाखांहून अधिक डाऊनलोड्स आहेत. या अॅप्सपासून कोणता धोका? ही घातक अॅप्स डाऊनलोड करुन लॉन्च केल्यावर फूल स्क्रीन पॉप अप येतं. यात चुकून तुम्ही पॉपअपवर क्लिक केलं तर एक नवीन पेज ओपन होतं जे बंद केल्यावरही पुन:पुन्हा ओपन होत राहातं आणि अॅप क्रॅश होतं. काही अॅप्स इन्स्टॉल केल्यानंतर काही वेळासाठी गायब होतात आणि काही वेळाने परत यूजरला दिसू लागतात. काही अॅप्स तुम्ही स्क्रीन अनलॉक करताना अक्टिव्ह होऊन फूल स्क्रीन अॅड्स दाखवतं. कोणती आहेत ही घातक अॅप्स? *SPORT TV *Extreme Trucks *Canais de TV do Brasil *Prado Car 10 *TV SPANISH *Canada TV Channels 1 *Prado Parking *3D Racing *TV *USA TV 50,000 *GA Player *Real Drone Simulator *SPORT TV *Prado Parking Simulator 3D *TV WORLD *City Extremepolis 100 *American Muscle Car *Idle Drift *Offroad Extreme *Remote Control *Moto Racing *TV Remote *A/C Remote *Bus Driver *Trump Stickers *Love Stickers *TV EN ESPAÑOL *Christmas Stickers *Parking Game *TV EN ESPAÑOL *TV IN SPANISH *Brasil TV *Nigeria TV *WORLD TV *Drift Car Racing Driving *BRASIL TV *Golden *TV IN ENGLISH *Racing in Car 3D Game *Mustang Monster Truck Stunts *TDT España *Brasil TV *Challenge Car Stunts Game * Prado Car *UK TV *POLSKA TV *Universal TV Remote * Bus Simulator Pro *Photo Editor Collage 1 * Kisses * Pirate Story *Spanish TV *Prado Parking City *PORTUGAL TV *SPORT TV 1 *SOUTH AFRICA TV *3d Monster Truck * ITALIA TV *Vietnam TV *Movies Stickers *Police Chase *South Africa TV *Garage Door Remote *Racing Car 3D *TV *TV Colombia *Racing Car 3D Game *World Tv *FRANCE TV *Hearts *TV of the World *WORLD TV *ESPAÑA TV *TV IN ENGLISH *TV World Channel *Televisão do Brasil *CHILE TV
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget