एक्स्प्लोर

Google Pay UPI : Google Pay वर नको असलेला कॉन्टॅक्ट कसा ब्लॉक करायचा? ही आहे संपूर्ण प्रक्रिया

Google Pay UPI : गूगल पेच्या मदतीने तुम्ही Android किंवा iOS डिव्हाईसवरून कोणालाही सहजपणे ब्लॉक करू शकता.

Google Pay UPI : UPI द्वारे ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी गूगल पे (Google Pay)  हे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप आहे. तथापि, जर एखाद्या अज्ञात व्यक्तीने तुमच्याकडून पैसे मागितले किंवा तुम्हाला GPay वर कोणीही तुमच्याशी संपर्क साधावा असे वाटत नसेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला ब्लॉक करू शकता. या ठिकाणी आम्ही तुम्हाला Google Pay वर एखाद्याला ब्लॉक करण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही अँड्रॉइड किंवा आयओएस डिव्हाईसवरून कोणालाही सहज ब्लॉक करू शकता.

Android: Google Pay वर एखाद्याला कसे ब्लॉक करावे?

  • सर्वप्रथम, तुमच्या Android स्मार्टफोनवर Google Pay अॅप उघडा.
  • स्क्रीनच्या तळापासून, तुमचे संपर्क दर्शविण्यासाठी स्वतःला वर स्लाइड करा.
  • आता तुम्हाला ज्या व्यक्तीला ब्लॉक करायचे आहे त्यावर टॅप करा.
  • आता तुमच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला तीन ठिपके दिसतील, त्यावर टॅप करा.
  • येथे तुम्हाला Block This Person निवडावे लागेल.
  • आता Google Pay वर तुम्हाला नको हवा असलेला संपर्क ब्लॉक झाला असेल. 

  iOS: Google Pay वर एखाद्याला कसे ब्लॉक करावे?

  • सर्व प्रथम Google Pay ओपन करा. 
  • स्क्रीनच्या तळापासून, तुमचे संपर्क दर्शविण्यासाठी स्वतःला वर स्लाइड करा.
  • आता तुम्हाला ज्या व्यक्तीला ब्लॉक करायचे आहे त्यावर टॅप करा.
  • आता तुमच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला तीन ठिपके दिसतील, त्यावर टॅप करा.
  • येथे तुम्हाला Block This Person निवडावे लागेल.
  • आता तो संपर्क ब्लॉक झाला आहे जो तुम्हाला Google Pay वर नको आहे.

ब्लॉक केल्यानंतर काय होईल ?

सर्वात आधी म्हणजे, तुम्ही ब्लॉक केलेल्या व्यक्तीला अॅपवर कोणतीही विनंती करता येणार नाही आणि दुसरे म्हणजे, त्या व्यक्तीला इतर Google प्रॉडक्टवरही ब्लॉक केले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग

अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार

Embed widget