एक्स्प्लोर

फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर बंपर सेल, अनेक प्रोडक्टवर भरघोस सूट

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलनं आजपासून ग्राहकांसाठी बंपर सेल आणला आहे.

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलनं आजपासून ग्राहकांसाठी बंपर सेल आणला आहे. फ्लिपकार्टनं ‘न्यू पिंच डेज’ नावानं तर स्नॅपडीलनं ‘अनबॉक्स विंटर सेल’ नावानं सेल आणला आहे. हा सेल आजपासून 17 डिसेंबरपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक उत्पादनांवर भरघोस सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये गूगल पिक्सल टू या स्मार्टफोनवर 11 हजारांची सूट तर बाकी अन्य मोबाइलच्या दरातही 2 ते 3 हजाराच्या जवळपास सूट देण्यात आली आहे. तर दोन्ही शॉपिंग वेबसाईट्सवर मोबाईलसोबतच मोबाईल अॅक्सेसरीज, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, फॅशन अॅक्सेसरीज यासारख्या अनेक उत्पादनांवरही आजपासून भरघोस सूट मिळणार आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही खूशखबर आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये स्मार्टफोनवर ऑफर :  गुगल पिक्सल 2, HTC U11, LG V20, Mi Mix 2 या स्मार्टफोनवर बऱ्याच ऑफर आहेत. तसंच मोटो X4,सॅमसंग गॅलक्सी On Nxt,ओपो F3 प्लस , लेनेव्हो K8 प्लस ऑनर 9i या स्मार्टफोनवरही सूट मिळणार आहे. Xiaomi Mi Mix 2: या सेलमध्ये शाओमीच्या या स्मार्टफोनवर 3000 रुपयांची सूट आहे. याची किंमत 35,999 रु. असून सेलमध्ये हा फोन 32,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. Google Pixel 2 (64GB): सेलमध्ये या फोनवर तब्बल 11,001 रुपयांची फ्लॅट सूट मिळणार आहे. या फोनची किंमत सध्या 61,000 रुपये आहे. पण आता हा फोन 39,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तसेच यावर 18,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. Samsung Galaxy J3 Pro: 2 जीबी रॅम मॉडेल असलेला हा स्मार्टफोन 6,990 रुपयात खरेदी करता येणार आहे. ज्याची बाजारात किंमत 8,490 रुपये आहे. तर गॅलक्सी On Max हा सेल 14,990 रुपयात खरेदी करता येणार आहे. Lenovo K8 Plus: फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये या स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन 8,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. Oppo F3 Plus: 22,990 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन आता 17,990 रुपयात खरेदी करता येणार आहे. Samsung Galaxy On Nxt: फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये 17,999 रुपये किंमतीचा स्मार्टफोन 14,990 रुपयात खरेदी करता येईल. संबंधित बातम्या : फ्लिपकार्टचा नवा सेल, 'या' स्मार्टफोनवर 11,001 रुपयांची सूट!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : मोदींच्या 18 सभा, 14 जागी पराभव; काय काय म्हणाले शरद पवार ?ABP Majha Headlines :  9:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 29 June 2024 : ABP MajhaPune Tanker Accident :  पुण्यात अल्पवयीन मुलाकडून पुन्हा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Horoscope Today 29 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget