एक्स्प्लोर

आयआयटी मुंबईत ‘ई-यंत्रा’ला सुरुवात, 16 रोबोट आकर्षणाचं केंद्र

मुंबई : आयआयटीच्या चौथ्या ई-यंत्रा रोबोटिक्स इव्हेंटला आजपासून सुरवात झाली आहे. देशभरातून आलेल्या 300 रोबोटमधून मानवाच्या दृष्टीने मदतगार होतील, असे महत्वाचे अवघे 16 रोबोट या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईतील रामराव आदिक इस्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला 'ऑटो नेव्हीगेटिव्ह रोबोट' म्हणजे याला रिमोटच्या साह्याने न चालवता हा स्वतः आपला रस्ता शोधू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजियन्स हा उत्कृष्ट नमुना आहे. दुसरा रोबोट 'एरिअल क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग रोबोट' हा आहे. हा रोबोट ड्रोनच्या माध्यमातून शॉर्टस घेऊन पिकांच्या आरोग्याबद्दल माहिती देतो. हा रोबोट अमरावतीच्या राम मेघे कॉलेजच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवला आहे. रोबोट तयार करण्यासाठी कॉलेजच्या 5 जणांच्या टीमने एकत्रित काम केलं. औरंगाबादच्या सीएसएमएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला आणि पर्यावरणच्या दृष्टीने महत्वाचा रोबोट 'पेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग रोबोट' हा रोबोट प्लास्टिक बॅग ऐवजी कागदी बॅग बनवतो. यासोबतच प्रदर्शनात संकटकाळी मदत करणारा पुण्याच्या पीआयसीटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला 'सॅव्हीयर ऑटोमॅटेड रेस्क्यू रोबोट'. हा भूकंप आणि दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अगदी जवानासारखा रेस्क्यू ऑपरेशनच्या काळात उपयोगात येणारा रोबोट आहे. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू बनलेला कोल्हापूरच्या जे.जे. मगदूम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेला 'ओरगन ट्रान्सफर बाय युसिंग ड्रोन' हा रोबोट अगदी कमी वेळात रुग्णांपर्यंत ऑर्गन ट्रान्सफर करायचं काम हा रोबोट करतो. ते सुद्धा ड्रोनच्या मदतीने. याशिवाय विमान प्रवाशी लोकांना मदत करणारा चेंबुरच्या विवेकानंद कॉलेजचा 'प्रवास साथी' रोबोट, तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांचा 'ग्लास क्लीनिंग रोबोट' असे जवळपास मानवाच्या दृष्टीने महत्वाचे रोबोट या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. मानवाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने उपयोगी असलेले रोबोट आपण या प्रदर्शनात आहेत. खरं तर कॉलेजच्या तरुणांनी जे कल्पक विचारांनी या रोबोटची निर्मिती केली. यातून खऱ्या अर्थाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच दर्शन आपल्याला या माध्यमातून होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुलाला वडिलोपार्जितचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मुलाला वडिलोपार्जितचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
boAt Aavante Bar Prime Soundbars: घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
Best TWS Earbuds: दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
boAt Dual Subwoofer Soundbars: boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भारतीय खेळाडू बेशुद्ध पडला, थेट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर; वडिल पीएम मोदींचे आर्थिक सल्लागार
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भारतीय खेळाडू बेशुद्ध पडला, थेट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर; वडिल पीएम मोदींचे आर्थिक सल्लागार
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
Amit Thackeray : 'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
Embed widget