एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एअरटेलकडून ग्राहकाला तब्बल 186553 रुपयांचं बिल!
दिल्लीतील एका ग्राहकाला एअरटेलने तब्बल 1 लाख 86 हजार 553 रुपयांचं बिल पाठवलं. मात्र नंतर तांत्रिक कारणांमुळे चुकीचं बिल पाठवण्यात आल्याचं कंपनीने मान्य केलं.
नवी दिल्ली : एअरटेलने दिल्लीतील नितीन सेठी यांना जे बिल पाठवलं आहे, ते पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. एअरटेलने नितीन सेठी यांना 1 लाख 86 हजार 553 रुपयांचं बिल पाठवून ते तातडीने भरायला सांगितलं आहे.
इंडिया टुडे वेबसाईटच्या वृत्तानुसार नितीन सेठी यांचं हे बिल 8 जुलै 2017 रोजी जनरेट करण्यात आलं. ग्राहकाने 1 लाख 86 हजार 553 रुपयांची सेवा वापरली, तर याची क्रेडिट लिमिट 14 हजार रुपयांपर्यंत आहे, असं बिलामध्ये म्हटलं होतं.
नितीन सेठी यांनी फेसबुकवर हा प्रकार शेअर केला, ज्याची दखल एअरटेलकडून घेण्यात आली. तांत्रिक कारणामुळे ही चूक झाल्याचं कंपनीने मान्य केलं आणि दुरुस्त बिल दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement