एक्स्प्लोर

Ducati Monster | डुकाटी 2021 मॉन्स्टर पुढच्या वर्षी भारतात होणार लॉन्च; काय असणार किंमत?

Ducati 2021 monster : Ducati पुढच्या वर्षी म्हणजेच, 2021 मध्ये Ducati 2021 monster ही बाईक लॉन्च करणार आहे. नव्या लूक आणि इंजिनसह कंपनी ही बाईक भारतात लॉन्च करणार आहे.

Ducati 2021 monster : Ducati ने एक मोठी घोषणा केली आहे. Ducati ने आपली नवी 2021 Monster बाईकची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या या बाईकचा लूक पूर्णपणे बदलला आहे. नव्या लूक आणि इंजिनसह कंपनी ही बाईक भारतात लॉन्च करणार आहे. ही बाईक पुढच्या वर्षी 2021मध्ये लॉन्च केली जाणार आहे. भारतात या बाईकची किंमत 10 लाखांच्या आसपास असणार आहे.

Ducati 2021 Monster चे फिचर्स

कंपनीने आपल्या या मिडलवेट स्ट्रीट फायटर मोटरसायकल रेसिंगची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी बनवली आहे. ही बाईक दोन व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. ज्यामध्ये मॉन्स्टर आणि मॉन्स्टर प्लसचा सहाभाग असणार आहे. याचसोबत ग्राहक आपल्या आवडीनुसार, बाईकवर हीटेड ग्रिप आणि डुकाटी मल्टीमीडिया सिस्टमही लावू शकतात.

Ducati 2021 Monster ला पॉवरसाठी 937cc इंजिन लावण्यात आलं आहे. जे 9,250rpm वर 110bhp आणि 6,500rpm वर 93 Nm पीक टॉर्क करतं. बाईकचं वजन कमी 18 किलोंनी कमी करण्यात आलं आहे. त्यासाठी बाईकची नवी फ्रेम Panigale V4 पासून प्रेरिक आहे. ज्यामुळे आता बाईकचं वजन 166 किलो आहे.

Triumph Street Triple R शी होणार स्पर्धा

भारतात Ducati 2021 Monster ची थेट स्पर्धा Triumph Street Triple R सोबत होणार आहे. भारतात याची किंमत 8.84 लाख रुपयांपासून 11.33 लाखांमध्ये असणार आहे. Street Triple R च्या नव्या मॉडेलमध्ये कंपनीने नवीन बॉडीवर्क, फ्लाइस्क्रीन आणि साइड पॅनल यांसारखे खास फिचर्स अॅड केले आहेत. Triumph Street Triple R मध्ये स्ट्रीच ट्रिपल आरएसमध्ये देण्यात आलेलं 765 cc चं इन-लाइन थ्री-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. दरम्यान हे इंजिन थोड्या कमी ट्यूनसोबत येत. या बाईकचं इंजिन 12,000 rpm वर 116 bhp ची पॉवर देतं. तर RS चं इंजिन 11,750 rpm वर 121 bhp ची पॉवर देतं. परंतु, टॉर्क दोघांमध्येही समान 9,350 rpm वर 79 bhp असं पाहायला मिळतं. Street Triple RS च्या तुलनेत Street Triple R मध्ये वेगळ्या रॅक आणि ट्रेलमध्ये दिसून आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Charger : सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 
सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव, 10 हजारांच्या आत नवा झेनो 200 स्मार्टफोन लाँच
कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव, 10 हजारांच्या आत नवा झेनो 200 स्मार्टफोन लाँच
Cell Broadcast Alert System: मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?
मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget