एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

'या' आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार्स, GNCAP ने दिले 5 स्टार रेटिंग

GNCAP कडून साधारणत: बेस व्हर्जनचे परीक्षण करण्यात येतं. सेफ्टी स्कोर, कारचे स्ट्रकचर आणि कार मधील सेफ्टी फीचरची संख्या यावर हे परिक्षण अवलंबून असतं.

नवी दिल्ली: आपण विकत घेत असलेल्या कार मध्ये सेफ्टी फीचर्स उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक असतं. परंतु यावर खूप कमी लोक ध्यान देतात. GNCAP कडून आतापर्यंत खूप कमी कार्सना 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. GNCAP म्हणजे है ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम. ही एक यूकेतील फाउंडेशन आहे जे कारचे असेसमेंट करते. ग्लोबल NCAP कारच्या सेफ्टी फीचर्स, रोड सेफ्टी आणि इतर सुरक्षा मानकांचा तपास करते आणि त्यानुसार रेटिंग देते.

GNCAP कडून साधारणत: बेस व्हर्जनचे परीक्षण करण्यात येतं. सेफ्टी स्कोर, कारचे स्ट्रकचर आणि कार मधील सेफ्टी फीचरची संख्या यावर हे परिक्षण अवलंबून असतं. आतापर्यंत खूप कमी भारतीय कार्स याचे मापदंड पूर्ण करु शकल्या आहेत. आम्ही आपल्याला सांगणार आहोत की 5 स्टार रेटिंग मिळवणाऱ्या कार कोणत्या आहेत.

टाटा नेक्सन टाटा नेक्सन ही भारताची पहिली 5 स्टार कार आहे. ज्याचे परीक्षण करण्यात आलं होतं ती प्रीफेसलिफ्ट मॉडल होती. असे असून सुध्दा नेक्सनने 5 स्टार मिळवले. नेक्सनला अॅडल्ट प्रोटेक्शनसाठी 5 स्टार आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 3 स्टार रेटिंग देण्यात आले आहे.

नेक्सनला याआधी चार स्टार मिळाले होते. त्यानंतर टाटा कंपनीने यात अनेक सेफ्टी फीचर्स वाढवले. ज्यात प्रवासी आणि ड्रायव्हरच्या सीट बेल्ट रिमाइंडरचा देखील समावेश होतो. त्याचसोबत नेक्सनला एक साइड इम्पॅक्ट टेस्ट पास करण्यासाठी UN95 साइड इम्पॅक्ट प्रोटेक्शन रिक्वायरमेंट्सला मॅच करणं आवश्यक होतं.

या' आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार्स, GNCAP ने दिले 5 स्टार रेटिंग

महिंद्रा XUV300 महिंद्रा XUV300 ची चाचणी यावर्षीच्या सुरुवातीला झाली होती. या कारने ग्लोबल NCAP चा सर्वात पहिला ‘सेफर चॉइस’ अवॉर्ड जिंकला होता. हा अवॉर्ड ऑटोमेकर्सना भारतातील सुरक्षेचे उच्चतम मानकंन पूर्ण करण्यासाठी देण्यात येतो. याच्या अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 5 स्टार रेटिंग तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 4 स्टार रेटिंग देण्यात आली होती. हे पादचारी सुरक्षा आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल ‘सेफर चॉइस’ अवॉर्डच्या मानांकनाला पूर्ण करतात.

या' आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार्स, GNCAP ने दिले 5 स्टार रेटिंग

टाटा एल्ट्रोज टाटा एल्ट्रोजची सुरक्षा चाचणी या वर्षाच्या जानेवारी महिन्यात झाली होती. त्यात या कारला 5 स्टार मिळाले होते. अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 5 स्टार तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी या कारला 3 स्टार रेटिंग मिळाली आहे. या बेस मॉडलला मानकाच्या स्वरुपात 2 एयरबॅग सोबत दाखल करण्यात आलं होतं. याची संरचना आणि फुटवेल एरियाला स्थिर मानण्यात आलंय. याची अॅडल्ट हेड आणि नेक सुरक्षादेखील चांगल्या दर्जाची मानली गेलीय. चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनदेखील चांगल्या प्रतिची असल्याचं दिसून आलंय. 5 स्टार प्राप्त करणारी ही एकमेव हॅचबॅक कार आहे.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget