एक्स्प्लोर

8 जीबी रॅमवाला जगातील पहिला स्मार्टफोन असूसनं केला लॉन्च

मुंबई : असूसनं आपला 8 जीबी रॅमवाला झेनफोन एआऱ लॉन्च केला आहे. लास वेगासमध्ये सुरु असलेल्या CES 2017 मध्ये असूसनं आपला झेनफोन एआर आणि झेनफोन 3 झूम लॉन्च केले आहेत. झेनफोन एआर हा जगातील दुसरा स्मार्टफोन आहे, ज्यात गूगलच्या टँगो आणि व्हर्च्यूअल रिअलिटी तसंच ऑर्ग्यूमेंटेड रिअलिटीच्या लूपमध्ये येतो. यापूर्वी लेनोवोचा फॅब 2 प्रो गूगलच्या टँगो प्रोजेक्टसोबत लॉन्च झाला होता. zenfone असूसचा झेनफोन एआर अँड्रॉईडच्या नोगट 7.0 ने युक्त असेल. तसंच या स्मार्टफोनमध्ये व्हर्च्यूअल रिअलिटीसाठी काही खास अॅप्स देण्यात आले आहेत. गूगल डे ड्रीमचा समावेशही या स्मार्टफोनमध्ये असेल. लवकरच भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे. झेनफोन एआर स्मार्टफोनचे फिचर्स ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड नॉगट 7.0 रॅम : 8 जीबी डिस्प्ले : 5.7 इंच सुपर एमोलेड डिस्प्ले 2560x1440 पिक्सेल प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 क्वाड कोअर प्रोसेसर कॅमेरा : 23 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट बॅटरी : 5000 mAh Vapor Cooling झेनफोन 3 झूमचे फिचर्स ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड नॉगट 7.0 रॅम : 4 जीबी डिस्प्ले : 5.5 इंच एचडी एमोलेड डिस्प्ले 1080x1920 पिक्सेल रिझॉल्यूशन प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 क्वाड कोअर कॅमेरा : 13 मेगापिक्सेल फ्रंट आणि रिअर f/1.7 अपरचर बॅटरी : 5000mAh
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 16 डिसेंबर 2024: ABP MAJHADCM Eknath Shinde : श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात मंत्रिपदंNagpur Banners : विधान भवनाबाहेर नेत्यांना शुभेच्छा देणारे मोठ मोठे बॅनर्स लावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
Mumbai Crime News: फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
Maharashtra Cabinet Expansion: परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Embed widget