एक्स्प्लोर

Amazon Deal : नवीन वर्षासाठी Amazon चा स्पेशल धमाका! 'या' बेस्ट 5 स्पीकरवर मिळतेय 31% सूट

Amazon Deal : Amazon Zebronics, Bose, JBL, Sony आणि Marshall सारख्या प्रीमियम ब्रँडच्या ब्लूटूथ स्पीकरवर बंपर ऑफर सुरु आहे.

Amazon Deal On Wireless Speaker : नाताळ हा सण अगदी काही दिवसांवर आहे. अशातच तुमची पार्टीच्या अनेक प्लॅनची योजना आखणं सुरु असेल. तुमचा हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी अॅमेझॉन सेलमध्ये तुमच्यासाठी खास ऑफर सुरु आहे. या सेलमध्ये टॉप ब्रँड स्पीकर्सवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. चांगला बेस असलेले हे पोर्टेबल स्पीकर तुम्ही कुठेही आरामात वापरू शकता. तसेच, हे स्पीकर एका चार्जवर 15 तास चालू शकतात. त्यामुळे अॅमेझॉनची ही संधी तुम्ही सोडू नका. 

Amazon All Deals And Offers

Amazon Deal : नवीन वर्षासाठी Amazon चा स्पेशल धमाका! 'या' बेस्ट 5 स्पीकरवर मिळतेय 31% सूट

1-Zebronics Zeb-Space Deck PRO Wireless Bluetooth 40W Boombox Party Portable Speaker Supporting LED Display, RGB Lights, USB, SD Card, AUX, MIC in, FM, TWS & Comes with Wireless MIC + Remote Control.

Zebronics चे हे वायरलेस स्पीकर फक्त 5,999 मध्ये उपलब्ध आहेत. या स्पीकरची किंमत 8,699 रुपये आहे. मात्र, ऑफरमध्ये तुम्हाला 31% टक्क्यांची सूट मिळतेय. यात 40W चा साऊंड आउटपुट आहे. ऑपरेटिंगसाठी एलईडी डिस्प्ले आहे आणि पार्टी फीलसाठी आरजीबी लाईट्स देखील आहेत. हे USB, SD कार्ड, AUX केबलशी जोडले जाऊ शकते. हे रिमोट ऑपरेटेड स्पीकर्स आहेत ज्यात वायरलेस माईक देखील देण्यात आला आहे. 

Amazon Deal On Zebronics Zeb-Space Deck PRO Wireless Bluetooth 40W Boombox Party Portable Speaker Supporting LED Display, RGB Lights, USB, SD Card, AUX, MIC in, FM, TWS & Comes with Wireless MIC + Remote Control.

Amazon Deal : नवीन वर्षासाठी Amazon चा स्पेशल धमाका! 'या' बेस्ट 5 स्पीकरवर मिळतेय 31% सूट

2-Bose SoundLink Micro Bluetooth Speaker: Small Portable Waterproof Speaker with Microphone, White Smoke 

Bose कंपनीचा हा सर्वात स्वस्त पोर्टेबल स्मार्ट स्पीकर आहे. या स्पीकरची किंमत 10,900 रुपये आहे. यात 5 कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत आणि एका चार्जवर 6 तासांपर्यंत हे स्पीकर टिकू शकतात असा कंपनीचा दावा आहे. या स्पीकरची साऊंड क्विलीटी बेस्ट आहे.

हा स्पीकर इनडोअर किंवा आउटडोअर अशा दोन्ही ठिकाणी उपयुक्त आहे. तुम्ही तो पिकनिक किंवा बीच साईटवर नेऊ शकता. तुम्ही फोन कॉलसाठी हे स्पीकर कनेक्ट करू शकता. यात सिरी आणि गुगल व्हॉईस असिस्टंटचे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे तुम्ही ते फक्त व्हॉइस कमांडने ऑपरेट करू शकता.

Amazon Deal On Bose SoundLink Micro Bluetooth Speaker: Small Portable Waterproof Speaker with Microphone, White Smoke

Amazon Deal : नवीन वर्षासाठी Amazon चा स्पेशल धमाका! 'या' बेस्ट 5 स्पीकरवर मिळतेय 31% सूट

3-Sony SRS-XB23 Wireless Extra Bass Bluetooth Speaker with 12 Hours Battery, Party Connect, Waterproof IPX67, Dustproof, Rustproof, Shockproof Speaker with Mic, Loud Audio for Phone Calls/WFH (Black) 

जर तुम्हाला घरासाठी स्मार्ट स्पीकर घ्यायचा असेल, तर सोनीचा हा पोर्टेबल स्पीकर 8,999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत 10,990 रूपये आहे. Sony कडून या स्टायलिश आणि पॉवरफुल लाइटवेट स्पीकर्सवर संपूर्ण 18% सूट आहे. उत्तम साऊंड क्वालिटीसाठी  त्यांना एक्स्ट्रा BASS देण्यात आला आहे. जो म्युझिक ऐकताना तुम्हाला बेस्ट साऊंड देईल.

Amazon Deal On Sony SRS-XB23 Wireless Extra Bass Bluetooth Speaker with 12 Hours Battery, Party Connect, Waterproof IPX67, Dustproof, Rustproof, Shockproof Speaker with Mic, Loud Audio for Phone Calls/WFH (Black)

Amazon Deal : नवीन वर्षासाठी Amazon चा स्पेशल धमाका! 'या' बेस्ट 5 स्पीकरवर मिळतेय 31% सूट

4-JBL Flip 4 by Harman Portable Wireless Speaker with Powerful Bass & Mic 

जर तुम्हाला चांगल्या Bass माईकसह पोर्टेबल स्पीकर विकत घ्यायचा असेल, तर ही ऑफर नक्की पाहा. याची किंमत 9,999 आहे पण ऑफरमध्ये 30% सूट मिळाल्यानंतर ते 6,999 रुपयांना उपलब्ध आहेत. त्यात अनेक कलर ऑप्शन्स आहेत आणि त्यांचे रेटिंग देखील खूप जास्त आहे. यात बाससह JBL सिग्नेचर साउंड आहे, त्याला IPX7 रेटिंग आहे, ज्यामुळे ते वॉटरप्रूफ होते.

Amazon Deal On JBL Flip 4 by Harman Portable Wireless Speaker with Powerful Bass & Mic

Amazon Deal : नवीन वर्षासाठी Amazon चा स्पेशल धमाका! 'या' बेस्ट 5 स्पीकरवर मिळतेय 31% सूट

5-Marshall Willen Portable Bluetooth Speaker - Black & Brass 

मार्शल हा स्पीकर्समध्येही चांगला ब्रँड आहे. या वायरलेस स्पीकरची किंमत 14,999 रुपये आहे. पण ऑफरमध्ये 33% च्या सवलतीनंतर ते 9,999 रुपयांना उपलब्ध आहेत. हे ब्लॅक आणि क्रीम कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 

https://www.amazon.in/Marshall-Willen-Portable-Bluetooth-Speaker/dp/B0B2RL72ZQ/ref?th=1

महत्त्वाच्या बातम्या : 

Twitter Verification : ट्विटर अकाउंट व्हेरिफिकेशन आता तीन रंगात! मस्क यांच्याकडून 'अकाउंट व्हेरिफिकेशन प्रोग्राम' लॉन्च

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 25 March 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 25 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Embed widget