एक्स्प्लोर

Apple iPhone SE 3: बाजारात येतोय ॲपलचा सर्वात स्वस्त आयफोन; मार्चमध्ये लॉन्च होण्याची शक्यता

Apple iPhone SE 3: ॲपलची स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये प्रचंड क्रेझ असून प्रत्येकालाच आयफोन खरेदी करायची इच्छा असते.

Apple iPhone SE 3: ॲपलची स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये प्रचंड क्रेझ असून प्रत्येकालाच आयफोन खरेदी करायची इच्छा असते. परंतु, ॲंड्राईडच्या तुलनेत आयफोनची किंमत अधिक असल्यानं अनेकांचं आयफोन खरेदी करता येत नाही. अशाच ग्राहकांसाठी ॲपल कंपनी त्यांचा आयफोन एसई बाजारात घेऊन येत आहे. ॲपलचा आयफोन एसई कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. आयफोन एसई खरेदी करण्यासाठी स्मार्टफोन चाहत्यांना जास्त वेळ प्रतिक्षा करावी लागणार नाही. हा स्मार्टफोन येत्या मार्च महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर, या स्मार्टफोनचे संभाव्य फिचर्स आणि किंमतीबाबत जाणून घेऊयात.

आयफोन एसई किंवा आयफोन एसई असं या स्मार्टफोनला नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत सुमारे 400 डॉलर म्हणजेच जवळपास 29,590 रुपये असू शकते. ॲपलचा आयफोन एसई 2016 मध्ये लॉन्च झाला होता. त्यानंतर स्मार्टफोन चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयफोन एसई डिझाइन करण्यात आलं होतं. या स्मार्टफोनमध्ये आयफोन 6 एस आणि आयफोन 6 एस प्लस यांसारखी फिचर्स देण्यात आली होती. आता कंपनीनं 2020 आयफोन एस2 ची पुनरावृत्ती केली. त्यानंतर कंपनीनं त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आयफोन एसई 3 लॉन्च करणार आहे. 

संभाव्य फिचर्स
आयफोन एसईमध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. तसेच तसेच समोरच्या बाजूला टच आयडी बटण देखील दिले जाऊ शकते. आयफोन 8 मध्ये हे फिचर्स पाहायला मिळतं. आयफोन एसईमध्ये 3 जीबीपर्यंत रॅम दिला जाऊ शकतो. याशिवाय A15 बायोनिक चिपसेट उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. 

स्मार्टफोन कंपन्यांचं नुकसान होण्याची शक्यता
हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यानंतर मोठी पसंती मिळवेल. तसेच या स्मार्टफोनमुळं इतर स्मार्टफोन कंपन्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण, ॲपलचे स्मार्टफोन इतर स्मार्टफोनच्या तुलनेत अधिक महागात असतात. यामुळं मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन चाहते अन्य कंपनीचा स्मार्टफोन खेरदी करण्याचा निर्णय घेतात. हे लक्षात घेऊनच ॲपलनं त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणण्याचा विचार केला असावा, असं तज्ज्ञांचं मत आहे. 

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Embed widget