एक्स्प्लोर

Amazon Deal : भन्नाट ऑफर! 75 हजारांचा Samsung स्मार्टफोन खरेदी करा फक्त 35 हजारांत

Samsung Galaxy S21 Deal : अॅमेझॉनवर 'सॅमसंग गॅलेक्सी एस 21' या फोनवर 20 हजारांची सूट मिळत आहे.

Amazon Discount Samsung Galaxy S21 : 'सॅमसंग गॅलेक्सी एस 21' या फोनमध्ये कमाल वैशिष्ट्ये आहेत. या फोनमध्ये उत्तम दर्जाचा कॅमेरा असून 32MP सेल्फी कॅमेरा आहे. एकाचवेळी दोन व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची सुविधादेखील आहे. तसेच  नवीनतम प्रोसेसर आणि उत्कृष्ट बॅटरीदेखील आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी एस 21' या फोनची किंमत  74,999 रुपये आहे. परंतु ऑफरमध्ये हा फोन 54,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या 20 हजारांच्या डिस्काउंटसह एचडीएफसी बॅंकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर फोनवर 5,000 रुपयांची सूट मिळणार आहे. तर  आणि Axis Miles आणि More क्रेडिट कार्डवर 1,000 ची सूट आहे. तसेच या फोनवर 14,900 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S21 FE 5G ची वैशिष्ट्ये
- हा फोन चार रंगात उपलब्ध आहे. यात लैव्हेंडर, फिकट हिरवा, राखाडी आणि पांढरा रंगाचा पर्याय आहे.
- या फोनमध्ये प्रो-ग्रेड क्वाड रिअर ट्रिपल कॅमेरा आहे. ज्यामध्ये पोर्ट्रेट मोड, नाईट मोड, 30X स्पेस झूम ही वैशिष्ट्ये आहेत. फोनमध्ये 12MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, + 8MP Telephoto Tele1 3X, 10MP ड्युअल पिक्सेल कॅमेरा आहे.
- या फोनचा सेल्फी कॅमेरा देखील उत्तम आहे. तर फ्रंट कॅमेरा 36MP चा आहे.
- फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. तसेच 5G ड्युअल सिम आहे.
-फोनची ऑपरेटिंग सिस्टम Android 11 आहे आणि प्रोसेसर Exynos 2100 octa core आहे.

संबंधित बातम्या

इंटरनेट कनेक्शन शिवाय 'टॅप टू पे' द्वारे करा सुरक्षित पेमेंट, PayTm ची ग्राहकांसाठी नवी सुविधा

Amazon Deal : One Plus च्या 'या' फोनवर मिळेल 20 हजार रुपयांपर्यंतची सूट

Amazon Deal : iPhone युजर्ससाठी खूशखबर! iPhone 12 Pro Max वर बंपर ऑफर, जाणून घ्या याची किंमत, फीचर्स आणि बरंच काही....

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget