एक्स्प्लोर

Supriya Sule Jitendra Awhad Visit Massajog Village: सुप्रिया सुळे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, जितेंद्र आव्हाडही मस्साजोगला जाणार, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला

Supriya Sule Jitendra Awhad Visit Massajog Village: सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील मस्साजोग दौऱ्यावर जाणार आहेत.

Supriya Sule Jitendra Awhad Visit Massajog Village: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज (18 फेब्रुवारी) मस्साजोगमध्ये जाणार आहेत. यासोबतच महादेव मुंडे यांचा खून 14 ते 15 महिन्यापूर्वी झाला होता. मात्र आता पुन्हा त्या खूणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मस्साजोगनंतर सुप्रिया सुळे या परळीमध्ये महादेव मुंडे कुटुंबीयांची देखील भेट घेणार आहेत. 

सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) देखील मस्साजोग दौऱ्यावर जाणार आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सुरवातीपासूनच संतोष देशमुख खात्या प्रकरण आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणांमध्ये आवाज उठवला होता. आता प्रत्यक्ष भेटीनंतर जितेंद्र आव्हाड नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव आणखी वाढल्याचे बोलले जात आहे. 

तुम्ही मला पोरक करू नका- धनंजय देशमुख

तपास यंत्रणांवर गैरविश्वास दाखवून चालणार नाही. वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा आरोपीला खून झालेला आहे. सर्व आरोपी हे पोलीस यंत्रणेसोबत फिरत होते. हत्या झाल्यापासून आठ दिवसात काय काय प्रकार घडले याची सविस्तर माहिती मागवणार आहोत. गावातील दहा व्यक्तींची कमिटी तयार करून या तपासावर लक्ष ठेवू..आपल्यामध्ये समन्वय राहील असं करू, असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितले. आपला माणूस गेला आहे आपल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे..सुप्रिया सुळे यांना भेटीदरम्यान कोणत्या मागण्या द्यायच्या या संदर्भातील निवेदन तयार करू..आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून न्यायाची भूमिका आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीशी न्याय मिळावा ही भावना आहे, त्याची जाणीव आहे. तुम्ही मला पोरक करू नका, असं धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांना आवाहन केलं.  आपण सर्व गरीब माणसे आहोत..तुम्ही असा कधी  संकोच बाळगू नका मला बोलण्यासंदर्भात, असंही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. 

फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार-

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार आहे. संपत्ती तर जप्त करावीच, मात्र त्याला अटक करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे प्रक्रिया महसूल प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे. यापूर्वीच कृष्णा आंधळेला फरार घोषित केल्यानंतरच बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने कृष्ण आंधळे याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागितली होती आणि ती न्यायालयाकडून मिळाल्यानंतर आता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

संबंधित बातमी:

संतोष देशमुखांच्या हत्येला 68 दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला अटक करा, मस्साजोगमधील ग्रामस्थांची मागणी

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 68 दिवस पूर्ण, VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget