एक्स्प्लोर

सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी

सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे, पण गेल्या काही वर्षात भाजपने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केलंय.

सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुकलं असून दिवाळीच्या फटाक्यानंतरच प्रचारसभांच्या तोफा धडाडणार आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी 4 नोव्हेंबरर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असल्याने अंतिम लढती तेव्हाच निश्चित होतील. मात्र, राज्यातील महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांची नावे घोषित झाली आहे. तसेच, सर्वच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे, जवळपास सर्वच जिल्ह्यात व मतदारसंघात विधानसभेच्या लढती निश्चित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यीताल 11 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघातील लढतीही निश्चित झाल्या असून माढा, बार्शी, सोलापूर दक्षिण, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत. 

सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे, पण गेल्या काही वर्षात भाजपने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केलंय. मात्र, लोकसभा निवडणुकानंतर येथील जिल्ह्यात अंत्यंत चुरस पाहायला मिळाली. त्यामध्ये, महाविकास आघाडीने जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्येही मोठी रंगत आली आहे. जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील निश्चित झालेल्या लढती.

सोलापुरातील 11 मतदारसंघात चुरस, कोण कोणाविरुद्ध भिडतोय

1) अक्कलकोट
भाजप - सचिन कल्याणशेट्टी 
vs  काँग्रेस - सिद्धाराम म्हेत्रे 

2) सोलापूर उत्तर
भाजप - विजयकुमार देशमुख 
vs  राष्ट्रवादी (शप) - महेश कोठे

3) सोलापूर दक्षिण 
भाजप - सुभाष देशमुख 
vs शिवसेना (उबाठा) - अमर पाटील 
vs काँग्रेस - दिलीप माने

4) सोलापूर मध्य
भाजप - देवेंद्र कोठे
Vs - Mim - फारुख शाब्दि 
vs - CPM - नरसय्या आडम
vs चेतन नरोटे (काँग्रेस) 

5) मोहोळ
राष्ट्रवादी(अप) - यशवंत माने 
vs राष्ट्रवादी (शप) -राजू खरे

अपक्ष -  सिद्धी कदम

6) बार्शी
शिवसेना (उबाठा) - दिलीप सोपल
vs शिवसेना (शिंदे) - राजेंद्र राऊत

7) माढा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - अभिजीत पाटील
Vs -  मिनल साठे (अजित पवार) राष्ट्रवादी
Vs - रणजीत शिंदे (अपक्ष)

8) सांगोला
शिवसेना (शिंदे) - शहाजी बापू पाटील 
vs शिवसेना (उबाठा) - दीपक आबा साळुंखे 
vs शेकाप - बाबासाहेब देशमुख

9) माळशिरस 
राष्ट्रवादी (शप) - उत्तम जानकर
vs राम सातपुते (भाजपा)

10) करमाळा 
राष्ट्रवादी (शप) - नारायण आबा पाटील
vs दिग्विजय बागल (शिवसेना) 

11) पंढरपूर-मंगळवेढा
भाजप - समाधान अवताडे
vs काँग्रेस - भगीरथ भालके

सोलापूर जिल्ह्यात 407 अर्ज वैध

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघातील 335 उमेदवारांचे 407 अर्ज वैध ठरवण्यात आलेत. तर 49 उमेदवारांचे 76 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. सोलापुरातल्या 11 विधानसभा मतदार संघात एकूण 384 उमेदवारांनी 483 अर्ज दाखल करण्यात आले होते. या सर्व अर्जाची छाननी पार पडली. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारंचे अर्ज वैध ठरवण्यात आलेत. या छाननी प्रक्रियेत अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांना 4 तारखेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल.

हेही वाचा

Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : राज्यात सरकार आणायचंय, महाराष्ट्रासाठी लढतोय, पदांची लालसा नाहीKudal Rada | कुडाळमध्ये उमेदवारी अर्जाची छाननी सुरू असताना राडा,महायुती-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडलेVarsha Gaikwad Chitra Wagh Rupali Chakankar Ayodhya Pol Majha Vision : राज्यातील महिला ब्रिगेड UNCUTSpecial Report Sanjay Raut : सांगली पॅटर्न कुणाच्या बाजूने ? राऊतांचा सवाल, मविआत वादळाची चिन्ह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
India China complete Disengagement in Depsang Demchok : भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
Embed widget