एक्स्प्लोर

पंढरपुरातील आमरण उपोषणाचा आज 10 वा  दिवस, धनगर समाज आक्रमक, शासनाकडून हालचाल होत नसल्याने ठिकठिकाणी आंदोलनं

धनगर समाजाला (Dhangar Samaj) अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं सुरु असलेल्या आमरण उपोषणाचा आज 10 वा दिवस आहे.

Pandharpur Dhangar Samaj Aandolan : धनगर समाजाला (Dhangar Samaj) अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं सुरु असलेल्या आमरण उपोषणाचा आज 10 वा दिवस आहे. मात्र, शासनाकडून तोडगा काढण्यासाठी वेगाने प्रयत्न होत नसल्याने धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलक आता रस्त्यावर उतरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

सहापैकी तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली

आज धनगर आमरण उपोषणाच्या दहाव्या दिवशी एक उपोषणकर्ते माऊली हळणवर यांना चक्कर येवून बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यामुळं समाजात संताप वाढत चालला आहे. शासनाकडून वाढवून मुदत मागितल्याने या उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. सध्या सहा पैकी तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असून इतर तिघांची प्रकृती बिघडायला लागली आहे. या उपोषणकर्त्यांनी कोणत्याही शासकीय वैद्यकीय मदत घेण्यास नकार दिला असून प्रकृती बिघडलेल्या उपोषणकर्त्यांना खासगी रुग्णालयात उपचार दिले जात आहेत.

पंढरपूरमध्ये रास्ता रोको, तर  माळशिरसमध्ये पंढरपूर पुणे पालखी मार्गावर शेळ्या मेंढ्या सोडत आंदोलन

दरम्यान, उपचारासाठी हलवलेले माऊली हळणवर यांची प्रकृती चांगलीच खालवलेली असून त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असताना शासनाकडून मात्र हे उपोषण सोडवण्यासाठी म्हणावी तशी कोणतीच हालचाल सुरू नसल्याने आता आंदोलनाला सुरुवात होऊ लागली आहे. आज पंढरपूरमध्ये रास्ता रोको करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर माळशिरस येथे पंढरपूर पुणे पालखी मार्गावर शेळ्या मेंढ्या सहित गजी ढोल वाजवत धनगर समाजाने रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget