एक्स्प्लोर

Solapur IT Raids : आयकर विभागाच्या धाडीचा चौथा दिवस, आज सोलापुरात काय होणार ?

आज आयकर विभागाच्या चौकशीचा चौथा दिवस आहे. दरम्यान, आज अधिकारी आणखी चौकशी करणार की नाहीत हे थोड्याच वेळात समजणार आहे.

Solapur IT Raids : गेल्या तीन दिवसांपासून सोलापूर (Solapur) जिल्ह्यात आयकर विभागाची छापेमारी (Income Tax Department Raids)  सुरु आहे. जिल्ह्यातील एकूण सात ठिकाणा चौकशी सुरु आहे. आज आयकर विभागाच्या चौकशीचा चौथा दिवस आहे. दरम्यान, आज अधिकारी आणखी चौकशी करणार की नाहीत हे थोड्याच वेळात समजणार आहे. दरम्यान, या चौकशीच्या संदर्भात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळं आज अधिकारी काही माहिती देणार की आजही चौकशीच करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज आयकर विभागाचे अधिकारी डीव्हीपी (DVP)उद्योग समूहातील गुंतवणूकदारांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवणार आहे. धाराशिव कारखान्याच्या संदर्भातील काही महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत. सोलापुरात सलग तीन  दिवस आयकर विभागानं तपास केला. दरम्यान, गुरुवारी (25 ऑगस्ट) सकाळी सात वाजता आयकर विभागानं तपासणी सुरु केली होती, अद्यापही तपासणी सुरुच आहे. अद्यापही आयकर विभागाचे अधिकारी तळ ठोकून सोलापुरात आहेत. सोलापुरातील डॉ. गुरुनाथ परळे यांचे स्पंदन हार्ट केअर, डॉ. अनुपम शाह यांचे हार्ट क्लिनिक तसेच रघोजी किडनी आणि मल्टीस्पेशालिटी या मोठ्या हॉस्पिटलची चैकशी सुरु आहे.

बांधकाम व्यावसायिकांसह वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती रडारवर

दरम्यान, या चौकशीत सोलापुरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती रडारवर आहेत. दरम्यान, आज चौकशीच्या चौथा दिवस आहे. आज अधिकारी चौकशी करणार की जाणार याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. नेमकी कारवाई का सुरु आहे? अधिकारी कोणत्या गोष्टींचा तपास करत आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेली नाही. दरम्यान, ज्या ज्या ठिकाणी तपासणी सुरु आहे, त्या त्या ठिकाणी पोलीस तळ ठोकून आहेत. सोलापुरात जवळपास सात ठिकाणी आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे. 

सोलापुरातील या सात ठिकाणी चौकशी 

1)  मेहुल कन्स्ट्रक्शन (सोलापूर)
2) अश्विनी हॉस्पिटल (सोलापूर)
3) अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी (सोलापूर)
4) व्यावसायिक बिपीन पटेलांच्या घरी (सोलापूर)
5) स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल (सोलापूर)
6) डॉ. अनुपम शाह हार्ट क्लिनिक (सोलापूर)
7) रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल (सोलापूर)

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget