एक्स्प्लोर

Sindhudurg News : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळचा खचलेला भाग बुजवला; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, कोकण प्रादेशिक विभागाचे अधिकारी पाहणी करणार

Sindhudurg News : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळच्या बाजूची काही माती खचली होती.

Sindhudurg News : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळच्या बाजूची काही माती काल खचली होती. सततच्या पावसामुळे नव्याने उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याच्या बाजूचा जमिनीचा भराव खचल्यामुळे ही घटना घडली होती. ही बातमी एबीपी माझाने प्रसारित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जांभा दगड टाकून खचलेला भाग बुजवला आहे.

रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूचा काही भाग खचल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली.  रात्री उशिरापर्यंत खचलेल्या भागात भराव टाकून सिमेंटने सर्व भाग बुजवण्यात आला आहे. तर या खचलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी बांधकाम विभागाचे पुणे येथील कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. 

कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता पाहणी करणार 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण नियमानुसार सातत्याने करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती दिली आहे. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज आज मालवण राजकोट किल्ला येथे पाहणी करून घटनेचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.  

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व चबुतरा सुरक्षित 

दरम्यान, मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व त्याचा चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. सदर चबुतऱ्याला कोणतीही संरचनात्मक नुकसान झालेले नसल्याचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते. दि. 14 व 15 जून 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या बाजूने भरलेला मातीचा भराव काही प्रमाणात खचला होता. याचा चबुतऱ्याच्या मुख्य रचनेवर किंवा पुतळ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. 

आणखी वाचा 

Pune Train Fire: पुण्यात डेमू ट्रेनच्या डब्यात लागली आग, प्रचंड धूर अन् प्रवाशांची पळापळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव, 'या' 9 सदस्यांपैकी कोणाची वर्णी लागणार?
सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला? OBC महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर कोण जिंकलं?
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह सांगितलं; हातातील बंद घड्याळाची वाईट वेळही दिली
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह सांगितलं; हातातील बंद घड्याळाची वाईट वेळही दिली
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
मोठी बातमी! निवडणूक आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय, अजित दादांसाठीचे 3 महत्त्वाचे निर्णयही मंजूर
मोठी बातमी! निवडणूक आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय, अजित दादांसाठीचे 3 महत्त्वाचे निर्णयही मंजूर

व्हिडीओ

Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार
ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव, 'या' 9 सदस्यांपैकी कोणाची वर्णी लागणार?
सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला? OBC महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर कोण जिंकलं?
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह सांगितलं; हातातील बंद घड्याळाची वाईट वेळही दिली
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह सांगितलं; हातातील बंद घड्याळाची वाईट वेळही दिली
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
मोठी बातमी! निवडणूक आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय, अजित दादांसाठीचे 3 महत्त्वाचे निर्णयही मंजूर
मोठी बातमी! निवडणूक आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय, अजित दादांसाठीचे 3 महत्त्वाचे निर्णयही मंजूर
Mangal prabhat Lodha BMC Mumbai: मंगलप्रभात लोढांचं मुंबई महानगरपालिकेतील 'ते' कार्यालय अखेर बंद होणार, नेमकं काय घडलं?
मंगलप्रभात लोढांचं मुंबई महानगरपालिकेतील 'ते' कार्यालय अखेर बंद होणार, नेमकं काय घडलं?
Satara Election : राष्ट्रवादी शिवसेनेला सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची संधी, भाजपला अंतर्गत राजकारण महागात पडले, सेना ठरणार किंगमेकर
साताऱ्यात भाजपला अंतर्गत राजकारण नडले, सेना ठरणार किंगमेकर, राष्ट्रवादी-शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी 
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; देवाभाऊंनी एका वाक्यात विषय संपवून टाकला, काय म्हणाले CM?
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; देवाभाऊंनी एका वाक्यात विषय संपवून टाकला, काय म्हणाले CM?
Nashik Crime News: किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
Embed widget