एक्स्प्लोर

Shiv Jayanti 2024 wishes : शिवजयंतीच्या मित्रपरिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेज

Shivaji Maharaj Jayanti 2024 wishes : शिवजयंती, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्रात खूप जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही महाराजांचे विचार, सुविचार, त्यांच्या शौर्याला उजाळा देणारे मेसेज तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता किंवा स्टेटसला ठेवू शकता.

Shiv Jayanti 2024 wishes : ज्यांनी मराठा समाजाचा पाया रचला, त्या शिवाजी महाराजांचा आज जन्मोत्सव, म्हणजेच शिवजयंती (Shivjayanti). दरवर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते, यानिमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छापर संदेश पाठवतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही सुंदर आणि प्रेरक शुभेच्छा संदेश सुचवणार आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता. तुम्ही शिवजंयती निमित्त खालील शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक आणि इतर सोशल मीडियावर देखील पोस्ट करू शकता किंवा स्टेटस म्हणून ठेवू शकता.

शिवजयंती शुभेच्छा संदेश (Shiv Jayanti Wishes)

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा!

जगणारे ते मावळे होते... जगवणारा तो महाराष्ट्र होता... पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

33 कोटी देवाच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला,
महाराष्ट्रावर भगवा फडकावणाऱ्या सिंव्हाला,
त्रिवार मनाचा मुजरा,
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकद तर प्रत्येकाच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती
जय भवानी! जय शिवाजी!

अंधार फार झाला आता दिवा पाहिजे
अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला!
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे - राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

किती राजे आले आणि किती राजे गेले
पण तुमच्या सारखे कोणी नाही…
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

एक मराठा लाख मराठा
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

नाही जातीपातीत अडकला माझा दैवत होता उदार
अठरा बगड जाती हाताशी दिले मावला नाव शूर-वीर
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक होतं गाव, महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचं नाव
राजांना त्रिवार मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शिवरायांचे सैनिक आम्ही करू जीवाचे रान
मनात भगवा, ध्यानात भगवा, भगवा हिंदुस्थान!
जय शिवराय!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा:

Shivaji Maharaj Baby Names : शिवांश ते हिंदवी... शिवजयंतीला जन्मलेल्या बाळांसाठी 'ही' 10 नावं आहेत बेस्ट, तुम्हालाही वाटेल अभिमान!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद

व्हिडीओ

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात
T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच, नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच,नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू; 'या' फेमस रिअॅलिटी शोमधून सर्वांना बनवणार करोडपती
आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू; 'या' फेमस रिअॅलिटी शोमधून सर्वांना बनवणार करोडपती
Embed widget