एक्स्प्लोर

Sangli : तिसरी मुलगीच होण्याच्या भीतीने पतीने गर्भवती पत्नीला गळा आवळून डोंगरात फेकले, पण सुदैवाने वाचला जीव अन्..!

Sangli Crime : तिसरी मुलगीच होण्याच्या भीतीने पतीनेच आपल्या गर्भवती पत्नीचा गळा दाबला. त्यानंतर पत्नी मयत झाल्याचे समजून तिला पतीने डोंगरामध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना आटपाडी तालुक्यात घडली.

Sangli Crime : मुलगाच हवा हा हव्यास माणसाला किती टोकाचा निर्णय घ्यायला भाग पाडतो, याचा प्रत्यय आटपाडी तालुक्यात घडलेल्या घटनेनं आली. आधी दोन्ही मुली, आणि आता तिसरी मुलगीच होण्याच्या भीतीने पतीनेच आपल्या गर्भवती पत्नीचा गळा दाबला. त्यानंतर पत्नी मयत झाल्याचे समजून तिला पतीने डोंगरामध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना आटपाडी तालुक्यात घडली.

मात्र या भयंकर घटनेत सुदैवाने पतीकडून गळा आवळल्यानंतर पत्नी बेशुद्ध पडली. मात्र, पतीला ती मयत झाल्याचे वाटल्याने डोंगरात फेकून दिले. प्रेमलता प्रद्युम्नकुमार जिना (वय 30) असे सदर महिलेचे नाव आहे. आटपाडीच्या काळेवाडी येथे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित पत्नीने पतीसह दोघांविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. यानुसार पती प्रद्युम्नकुमार पिताबास जेना आणि सपंतराव एकनाथ गायकवाड (रा. मानखुर्द मुंबई, मुळगांव पात्रेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांना तपाससाठी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे.

पहिल्या दोन्ही मुली असल्याने टोकाचे पाऊल 

प्रेमलता यांना दोन मुली आहेत. आता ती गर्भवती होती. मात्र, तिच्या पतीला आता ही मुलगीच होणार असं वाटत होतं. त्यामुळे त्याने तपासणी करण्याचे कारण देत चार चाकी गाडीतून सोबत नेले. नेत असतानाच जीवे मारण्याच्या उद्देशाने पतीने तिचा गळा दाबून काळेवाडी गावच्या हद्दीतील चिंचघाट डोंगरात  मृत झाल्याचे समजून फेकून दिले. 

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीस ही महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली. सदर व्यक्तीने 112 क्रमांक डायल करून पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तातडीने  घटनास्थळी धाव घेत महिलेला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल सांगली येथे दाखल केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Sangli ST Bus Accident : सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, प्राथमिक माहिती 
सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, 15 ते 16 जण जखमी

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget