एक्स्प्लोर
Sangli Crime : दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने माजी सैनिक बापाच्या डोक्यात लोखंडी स्टूल घालून संपवले
Sangli Crime : दारूच्या नशेत मुलाने वडिलांचा लोखंडी स्टूल डोक्यात घालून खून केल्याची घटना जत तालुक्यातील कोसारी गावी घडली. आप्पासो कृष्णा थोरात (वय 65) असे मयताचे नाव असून ते सेवानिवृत्त सैनिक होते.
Sangli Crime : दारूच्या नशेत मुलाने वडिलांचा लोखंडी स्टूल डोक्यात घालून खून केल्याची घटना जत तालुक्यातील कोसारी गावी घडली. आप्पासो कृष्णा थोरात (वय 65) असे मयताचे नाव असून ते सेवानिवृत्त सैनिक होते.
प्रमोद आप्पासो तोरवे (वय-38 ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आप्पासो यांचा मुलगा प्रमोदने काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वडिलांकडे दारू पिण्यास पैशाची मागणी केली. आप्पासो यांनी प्रमोदला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे प्रमोदला राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात घरातीलच माठ ठेवण्याचा लोखंडी स्टूल वडिलाच्या डोक्यात घातला. यामध्ये आप्पासो हे गंभीर जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement