एक्स्प्लोर

Sagility India चा आयपीओ आला, आता पुढे काय? भविष्यात कंपनी दमदार रिटर्न्स देणार का?

या कंपनीचा आयपीओ आला आहे. ही कंपनी आजपासून शेअर बाजारावर लिस्ट झाली आहे. त्यानंतर भविष्यात ही कंपनी चांगले रिटर्न्स देणार का? असे विचारले जात आहे.

Sagility India IPO Listing: आरोग्य क्षेत्रात टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स देणाऱ्या Sagility India या कंपनीता आयपीओ आता शेअर बाजारावर लिस्ट झाला आहे. या आयपीओला तिप्पट सबस्क्रिप्शन मिळाले होते. या वर्षात आलेल्या काही आयपीओंनी चांगले रिटर्न्स दिले तर काही आयपीओंनी निराशा केली. हा आयपीओदेखील फारशी कमाल दाखवू शकला नाही. Sagility India हा आयपीओदेखील शेअर बाजारावर फारशी कमाल न करताच लिस्ट झाला. याआधी Afcons Infrastructure हा आयपीओदेखील शेअर बाजारावर फारशी कमाल करू शकला नव्हता.
  
सॅजिलिटी इंडिया या आयपीओचा किंमत पट्टा 28 ते 30 रुपये ठेवण्यात आला होता. या कंपनीचा शेअर 3.50 टक्क्यांच्या प्रिमियावर लिस्ट झाला आहे. 3.53 टक्क्यांच्या प्रिमियमसह ही कंपनी बीएसई आणि एनएसईवर 31.06 रुपयांवर लिस्ट झाली. 

Sagility India Listing नंतर आता पुढे काय?

या कंपनीच्या शेअरला जीएमपीवर फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळे प्रत्यक्ष शेअर बाजारावर सूचिबद्ध होतानाही ही कंपनी फारशी कमाल दाखवू शकणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र दोन वर्षांसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टीकोन ठेवून या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातोय. शॉर्टमसाठी गुंतवणूक करायची असेल तर IPO प्राईसच्या खाली स्टॉपलॉस लावून गुंतवणूक करता येईल. 

Sagility India IPO Details

सॅजिलिटी इंडिया कंपनीचा आयपीओ 3.20 पट सबस्क्राईब झाला होता. या कंपनीने आपयीओच्या माध्यमातून एकूण 38,70,64,594 शेअर्स विकण्यासाठी काढले होते. प्रत्यक्ष लोकांनी 1,23,99,75,500 शेअर्ससाठी बोली लावली. या कंपनीची सुरुवात जुलै 2021 मध्ये झालीह होती. US हेल्थकेअर इंडस्ट्रीच्या ग्राहकाना टेक-अनेबल्ड बिझनेस सोल्यूशन्स आणि सर्व्हिसेस देण्याचे काम ही कंपनी करते. अमेरिकेतील हेल्थ इन्सुरन्स कंपन्या, हॉस्पिटल, फिजिशियन्स, डायग्नॉस्टिक्स, मेडिकल डिव्हाईस कंपन्या आदी या कंपनीचे ग्राहक आहेत.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

4 वर्षात तब्बल 1521 टक्क्यांची तुफानी तेजी, विजय केडियांकडे आहेत 11 लाख शेअर्स, अनेकांना करोडपती करणारी 'ही' कंपनी कोणती?

घरासाठी 43 लाख द्यायचे की तिजोरीत 1 कोटी 80 लाख हवेत? घोडचूक तर होत नाहीये ना? प्रॉपर्टी खरेदीसाठी बेस्ट फॉर्म्यूला कोणता?

महागडा आयफोन घेऊन पैशांची माती! त्याच एका लाखाचे होतील 1,76,000, जाणून घ्या जादुई फॉर्म्यूला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : राहुल ढिकले म्हणाले, माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा, गणेश गीते म्हणतात, घरातल्यांना टेंडर देण्याचा तुमचा अजेंडा, नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं!
राहुल ढिकले म्हणाले, माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा, गणेश गीते म्हणतात, घरातल्यांना टेंडर देण्याचा तुमचा अजेंडा, नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं!
Sharad Pawar: पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
Rohit Pawar : उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझाSharad Pawar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर शरद पवार यांची प्रतिक्रियाSolapur PM Modi Sabha : सोलापूरमध्ये आज पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची प्रचार सभा #abpमाझाEknath Shinde On Uddhav Thackeray : मला जेलची धमकी देऊ नका, मी चळवळीतून आलोय- शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : राहुल ढिकले म्हणाले, माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा, गणेश गीते म्हणतात, घरातल्यांना टेंडर देण्याचा तुमचा अजेंडा, नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं!
राहुल ढिकले म्हणाले, माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा, गणेश गीते म्हणतात, घरातल्यांना टेंडर देण्याचा तुमचा अजेंडा, नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं!
Sharad Pawar: पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
Rohit Pawar : उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
Nawab Malik ED Bail: निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका बसण्याची शक्यता, जामीन रद्द करण्याच्या हालचाली
निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका बसण्याची शक्यता, जामीन रद्द करण्याच्या हालचाली
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
Embed widget