एक्स्प्लोर

Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी

Pune Water Cut : कात्रज परिसरातील केदारेश्वर पंपिंग स्टेशनमध्ये मुख्य व्हॉल्व आणि मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पुणे : पुण्यातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहर परिसरातील काही भागातील पाणीपुरवठा उद्या(गुरूवारी) बंद (Pune Water Cut) राहणार आहे. कात्रज परिसरातील केदारेश्वर पंपिंग स्टेशनमध्ये मुख्य व्हॉल्व आणि मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यासाठी गुरुवारी (दि. 26) रोजी शहराच्या दक्षिण भागातील कात्रज, बालाजीनगर, आगम मंदिर व कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Cut) राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि. 27) रोजी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Cut) होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच पाणी साठवून ठेवावे अशी माहिती, पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

कोणत्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद?

पाणीपुरवठा बंद असणारा भाग : बालाजीनगर, पुण्याईनगर, काशिनाथ पाटीलनगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रोड, वरखडेनगर, ओमकार, भूषण, उत्कर्ष, राजस या सर्व सोसायट्या व परिसर, कदम प्लाझा परिसर, सुखसागरनगर भाग १ व भाग २, आगम मंदिर परिसर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, मोरेबाग परिसर, चंद्रभागानगर, भारती विद्यापीठामागील परिसर, कात्रज-कोंढवा रस्ता संपूर्ण परिसर.

शिवशंभोनगर, गोकूळनगर. साईनगर, गजानननगर, काकडेवस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बसस्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगेनगर, खडीमशिन परिसर, बधेनगर, येवलेवाडी; कामठे-पाटीलनगर आदी संपूर्ण परिसर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर पोलिसांचं डबल अभिनंदन, शर्मिला ठाकरेंनी वाचून दाखवला मेसेज; जखमी पोलिसांची भेट
... तर पोलिसांचं डबल अभिनंदन, शर्मिला ठाकरेंनी वाचून दाखवला मेसेज; जखमी पोलिसांची भेट
Mahayuti Govt: विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार ख्रिश्चन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार?
विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार ख्रिश्चन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार?
Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
Amit Shah In Kolhapur : अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Devendra Fadnavis Speech :  मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीसAmit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्थाABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 1 PM :  25 Sept 2024 : ABP MajhaChandrashekhar Bawankule:बावनकुळेंच्या संस्थेला शासकीय भूखंड, महसूल विभागाची शिफारस होती: विखे-पाटिल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... तर पोलिसांचं डबल अभिनंदन, शर्मिला ठाकरेंनी वाचून दाखवला मेसेज; जखमी पोलिसांची भेट
... तर पोलिसांचं डबल अभिनंदन, शर्मिला ठाकरेंनी वाचून दाखवला मेसेज; जखमी पोलिसांची भेट
Mahayuti Govt: विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार ख्रिश्चन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार?
विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार ख्रिश्चन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार?
Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
Amit Shah In Kolhapur : अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
Devendra Fadnavis: 'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
Chandrakant Patil : प्रकाश आवाडे गळाला लागताच कोल्हापुरात किती जागा जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी थेट आकडा सांगितला!
प्रकाश आवाडे गळाला लागताच कोल्हापुरात किती जागा जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी थेट आकडा सांगितला!
गावात दवंडी पिटत महिलांना बंद पाकिटातून वाटले पैसे, आमदार संतोष बांगरांवर ठाकरे गटाचा मोठा आरोप, निवडणूक आयोगाकडे निवेदन
गावात दवंडी पिटत महिलांना बंद पाकिटातून वाटले पैसे, आमदार संतोष बांगरांवर ठाकरे गटाचा मोठा आरोप, निवडणूक आयोगाकडे निवेदन
Embed widget