एक्स्प्लोर

Supriya Sule on Ajit Pawar : मी सकाळी लवकर उठतो, मग काय उपकार करता का? तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रिया सुळेंनी दादांचं नाव न घेता झोडपलं!

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो, असे वक्तव्य केलं आहे. याच वक्तव्याचा सुप्रिया सुळे यांनी पुरंदरमध्ये बोलताना चांगलाच समाचार घेतला. 

Supriya Sule on Ajit Pawar : कष्ट तर सगळेच करत असतात, कोणी कोणावर उपकार करत नाही. काही लोकांचा एक डायलॉग मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झाला. दूधवाला पण उठतो? तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. कारण तिला चहा करायला लागतो. आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं आहे का? अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांना खासदार सुप्रिया सुळे यांनी झोडपून काढलं. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो, असे वक्तव्य केलं आहे. याच वक्तव्याचा सुप्रिया सुळे यांनी पुरंदरमध्ये बोलताना चांगलाच समाचार घेतला. 

मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे मतदारसंघांमध्ये 5 हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगतात. हा आकडा म्हणजे काही विनोद नाही. मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही. सत्ता येत असते जात असते. मात्र, तुम्ही लोकांचा विचार कधी करणार? कोणी कोणावर उपकार करत नसतं. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत असतो. 

पवार साहेबांनी असं कधी भाषण केला आहे का?

त्या पुढे म्हणाल्या की, तुम्ही दिवस-रात्र काम करता म्हणून सांगत असता, तर आम्ही आग्रह केला होता का? तुम्हाला आमदार, खासदार व्हायचं आहे. कष्ट तर सगळेच करत असतात. मात्र, माझ्यामुळे एक डायलॉग बंद झाला, मी सकाळी उठतो. तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, कारण तिला चहा करून द्यावा लागतो. पवार साहेबांनी असं कधी भाषण केला आहे का? अरे माझं वय काढायचं नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर तोफ डागली. कोणी लवकर उठतो म्हणून दररोज भाषण करत सुटतो का? अशी विचारणा सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
Mukhyamantri Yojanadoot गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NandKumar Gorule on Anand Dighe : लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना, माफी तर मागूच नकाBhigyan Kundu Under19 Cricket : अभिग्यान कुंडूची भारताच्या अंडर 19 संघात निवडRamdas Kadam : मोहम्मद पैगंबराबद्दल रामगिरी महाराजांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह : रामदास कदमKolkata Case : कोलकातामधील हत्याप्रकरणी आरजी कार काॅलेजचे प्राचार्य संदीप घोषला अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
Mukhyamantri Yojanadoot गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
Osama Bin Laden Son Hamza : लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
Chandrakant Patil: सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget