एक्स्प्लोर

Pune Crime News : आई-वडिल गावी गेले, ध्रुव फिरण्यासाठी रात्री एक वाजता बाहेर पडला अन् परतलाच नाही, नेमकं काय घडलं?

पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. खंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावरील नाल्यात बावधन (पुणे) येथील युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.

पुणे : पुण्यातून एक दुर्दैवी घटना (Pune Crime News) समोर आली (Pune Crime News) आहे. खंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावरील नाल्यात बावधन (पुणे) येथील युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. ध्रुव स्वप्नील सोनावणे 18 वर्षीय मुलाचं नाव आहे. रविवारपासून कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा आता मृतदेह सापडला आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं असावं, याचा अंदाज लावला जात आहे. 

खंबाटकी बोगद्यानंतरच्या पहिल्याच वळणावर ध्रुव सोनावणे हा टू व्हिलर घेऊन नाल्यात पडला होता. मात्र याच परिसरात मोठी झाडी आहे आणि गवतही आहे. त्यामुळे तो पडला आहे हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. मात्र रस्त्याजवळची झुडपे काढताना त्याची गाडी दिसली. या गाडीचा शोध घेतला असता. ध्रुवचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी अपघात (Road Accident) होऊन ध्रुव याचा मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना विचारलं असता. ध्रुवचे आई-वडिल  आणि त्याची आजी हे सणसुदीसाठी अमळनेर (जळगाव) हे मूळ गावी गेले होते. ध्रुव त्याच्या बावधनच्या घरी एकटाच होता. घरी एकटाच असल्याने त्यांच्या आत्याने विचारपूस केली होती. त्यावेळी त्यांच्या आत्याला तो घरी नसल्याचं समजलं. त्यानंतर आत्याने सीसीटीव्ही चेक केलं असता. तो रात्री एकच्या दरम्यान घरातून बाहेर गेल्याचं दिसून आलं. त्यानंतर ध्रुव बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलिसांकडे दिली होती. 

त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरु होती. मोबाईलचं लोकेशन पाहण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न केला. रविवारी दिवसभर पारगाव खंडाळा होतं. त्यानंतर त्याचं वाई परिसरात दिसत होतं. मात्र रविवारपासून त्याचं लोकेशन पोलिसांना सापडत नव्हतं. धृव आणि त्याच्या कुटुंबियांनी पाच दिवस त्याचा कसून शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. शेवट खंडाळ्याजवळ तो आणि त्याची टू व्हिलर सापडली. त्याच्या अचानक जाण्याने सोनावणे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

सोशल मीडियावरुन शोध सुरु...

ध्रुवचा शोध घेण्याचा त्याच्या कुटुंबियाांनी सोशल मीडियाचादेखील वापर केला. अनेक गृपवर मेसेज फॉरवर्ड करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावरील गृपवरील अनेकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवट त्याचा मृतदेह सापडल्याचं समोर आलं आणि सोनावणे कुटुंबियांचा आनंद हरपला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

IPS Vijay Raman : पान सिंह तोमर आणि संसदेवरील हल्ल्याच्या मास्टमाईंडचा एन्काउंटर करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
Embed widget