एक्स्प्लोर

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण; पुणे पोलिस तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकरपर्यंत कशी पोहोचली?

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे

पुणे : आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेतला गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलीय. सुपे यांच्या घरातून 89 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आलेत. रिचेकिंगवेळी गैरव्यवहार झाल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. 

  • 30 नोव्हेंबरला एबीपी माझाने आरोग्य भरती गट ड चा पेपर फुटल्याच वृत्त दिलं. त्यासाठी सैन्याच्या गुप्तचर विभागांकडून अटक करण्यात आलेल्या हवालदार अनिल चव्हाणचे एका एजंटसोबत मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून समोर ठेवली.  
  • तोपर्यंत पेपर फुटलाच नाही असा दावा करणाऱ्या पोलीसांना या प्रकरणाचा तपास सुरु करणं भाग पडलं. 
  • पिंपरी-चिंचवड पोलीसांनी तपास न केल्याने पुणे सायबर पोलीसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आणि विजय मुराडेला या प्रकरणात औरंगाबादमधून एक डिसेंबरला अटक केली. या विजय मुराडेकडे आरोग्य विभागाचा पेपर टेलिग्रामवर आला होता. 
  • त्यानंतर या प्रकरणातील अटक सत्राने वेग घेतला आणि पेपर फुटीत सहभागी असलेले एजंट्स आणि अॅकडमी चालवणाऱ्या अनेकांना अटक करण्यात आली. 
  • परंतु या प्रकरणात महत्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा पुणे सायबर पोलीसांनी लातुरच्या आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगीरेला सात डिसेंबरला अटक केली. 
  • बडगिरेच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. मात्र त्यानंतर पुणे पोलीसांनी आठ डिसेंबरला आरोग्य विभागातील सहसंचालक डॉक्टर महेश बोटलेला अटक केली.  ही आतापर्यंतची या प्रकरणातील सर्वात मोठी अटक होती. या प्रकरणात चौकशी सुरु असतानाच ही पुणे पोलिसांना म्हाडाचा पेपर ही फुटणार असल्याच पोलीसांना समजलं. 
  • बारा डिसेंबरला होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेच्या आदल्या रात्री म्हणजे अकरा डिसेंबरला पुणे पोलिसांनी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी ए टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुखला ताब्यात घेतलं. 
  • प्रितेश देशमुखच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झाली. 
  • प्रितेश देशमुखच्या घरातून पुणे पोलीसांना तपास करताना टी ई टी परिक्षेशी संबंधित डाटा पेन ड्राइव्हमध्ये सापडला.  त्याचबरोबर टी ई टी परिक्षेतील उमेदवारांची ओळखपत्रंही मिळाली. 
  •  आता पुणे पोलीसांनी त्यांचा तपास टी टी परीक्षेवर केंद्रीत केला. 
  •  या तपासात प्रितेश देशमुख सोबत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे सहभागी असल्याच पुणे पोलीसांना समजलं.
  •  पुणे पोलीसांनी 16 डिसेंबरला तुकाराम सुपेकडे चौकशी सुरु केली.
  • तुकाराम सुपेच्या घरातून पोलीसांना एकोणव्ववद रुपयांची रोकड सापडली. आणि 17 डिसेंबरला पोलीसांनी तुकाराम सुपेला अटक केली.

संबंधित बातम्या :

नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट! आरोपीचा जबाब 'माझा'च्या हाती, गृहमंत्र्यांकडूनही गंभीर दखल 

देशातील विविध परीक्षांचे पेपर फोडून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Health Department : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीवर पुण्यात गुन्हा नोंद, सायबर क्राईमकडून तपास सुरु

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget